विकसित भारत विकसित गुजरात कार्यक्रमात पंतप्रधानांचे संबोधन
February 10th, 01:40 pm
गुजरातच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, केम छो...मजा मा. आज विकसित भारत-विकसित गुजरात हे फार मोठे अभियान सुरु होत आहे. आणि मला असे सांगण्यात आले आहे की, गुजरातमधील विधानसभेच्या सर्वच्या सर्व 182 जागांवर गुजरातच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. विकसित गुजरातच्या या प्रवासात तुम्ही सर्वजण इतक्या उत्साहाने सहभागी झाला आहात...मी तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो.‘विकसित भारत विकसित गुजरात’ कार्यक्रमात पंतप्रधानांचे मार्गदर्शन
February 10th, 01:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘विकसित भारत विकसित गुजरात’ या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी प्रधानमंत्री आवास योजना(PMAY) आणि इतर गृहनिर्माण योजनांतर्गत गुजरातमध्ये बांधण्यात आलेल्या 1.3 लाखांपेक्षा जास्त घरांचे उद्घाटन आणि भूमीपूजन केले. यावेळी त्यांनी आवास योजनेच्या काही लाभार्थ्यांसोबत संवाद देखील साधला.BJP is making Rajasthan one of the strongest states in the country: PM Modi in Dausa
February 12th, 03:31 pm
Addressing a huge gathering in Dausa today, Prime Minister Narendra Modi congratulated the people of Rajasthan for commencement of the first phase of Delhi-Mumbai Expressway. He said, “Today, the Delhi-Dausa-Lalsot stretch of Delhi-Mumbai Expressway, the longest expressway being constructed in the country, has been inaugurated. Due to this, it will be cheaper and easier to deliver milk, fruits and vegetables to a big market like Delhi.”PM Modi addresses a public meeting in Rajasthan’s Dausa
February 12th, 03:30 pm
Addressing a huge gathering in Dausa today, Prime Minister Narendra Modi congratulated the people of Rajasthan for commencement of the first phase of Delhi-Mumbai Expressway. He said, “Today, the Delhi-Dausa-Lalsot stretch of Delhi-Mumbai Expressway, the longest expressway being constructed in the country, has been inaugurated. Due to this, it will be cheaper and easier to deliver milk, fruits and vegetables to a big market like Delhi.”कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी आणि वाहतूक सुविधा सुधारण्यासाठी तरंगा टेकडी -अंबाजी-अबू रोड या नवीन रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
July 13th, 04:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने ,रेल्वे मंत्रालयाद्वारे बांधण्यात येणाऱ्या अंदाजे 2798.16 कोटी रुपये खर्चाच्या तरंगा टेकडी -अंबाजी-अबू रोड या नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे.