अमरनाथ यात्रेचा प्रारंभ झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व यात्रेकरूंना दिल्या शुभेच्छा

June 29th, 01:06 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवित्र अमरनाथ यात्रेच्या प्रारंभानिमित्त सर्व यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या आहेत.

I.N.D.I alliance have disregarded the culture as well as development of India: PM Modi in Udhampur

April 12th, 11:36 am

Udhampur showered unparalleled affection on PM Modi as he addressed a public rally in JandK ahead of the Lok Sabha elections in 2024. He said, “After several decades, it is the first time that terrorism, bandhs, stone pelting, and border skirmishes are not the issues for the upcoming Lok Sabha elections in the state of J&K.” He said, “Before 2014 even the Amarnath and Vaishno Devi Yatra was ridden with problems but post-2014, J&K has seen only increasing confidence and development.” He said that owing to the same, there is a great sentiment for a strong government and hence ‘Fir ek Baar Modi Sarkar.’

Udhampur’s unparalleled affection for PM Modi as he addresses a public rally in Jammu and Kashmir

April 12th, 11:00 am

Udhampur showered unparalleled affection on PM Modi as he addressed a public rally in JandK ahead of the Lok Sabha elections in 2024. He said, “After several decades, it is the first time that terrorism, bandhs, stone pelting, and border skirmishes are not the issues for the upcoming Lok Sabha elections in the state of J&K.” He said, “Before 2014 even the Amarnath and Vaishno Devi Yatra was ridden with problems but post-2014, J&K has seen only increasing confidence and development.” He said that owing to the same, there is a great sentiment for a strong government and hence ‘Fir ek Baar Modi Sarkar.’

श्रीनगर, जम्मू आणि काश्मीरमधील विकसित भारत, विकसित जम्मू आणि काश्मीर कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण

March 07th, 12:20 pm

जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर श्री मनोज सिन्हा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉ. जितेंद्र सिंह जी, संसदेतील माझे सहकारी, या धरतीचे सुपुत्र गुलाम अली जी आणि जम्मू-काश्मीरच्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो!

पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये विकसित भारत, विकसित जम्मू काश्मीर कार्यक्रमात केले मार्गदर्शन

March 07th, 12:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर येथे विकसित भारत, विकसित जम्मू काश्मीर कार्यक्रमाला संबोधित केले. त्यांनी 5000 कोटी रुपये खर्चाच्या समग्र कृषी विकास कार्यक्रमाचे राष्ट्रार्पण केले आणि स्वदेश दर्शन आणि प्रसाद योजनांतर्गत पर्यटनाशी संबंधित 1400 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ केला. यामध्ये श्रीनगर येथील हझरतबाल दर्ग्याच्या एकात्मिक विकासाचा देखील समावेश आहे. पंतप्रधानांनी ‘देखो अपना देश पीपल्स चॉईस 2024’ आणि ‘ चलो इंडिया ग्लोबल डायस्पोरा कॅम्पेन’ चा शुभारंभ केला आणि आव्हानात्मक स्थळांच्या विकासांतर्गत निवडलेल्या पर्यटन स्थळांची घोषणा केली. जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये निवड झालेल्या 1000 नवनियुक्तांना नियुक्ती आदेश वितरित केले आणि कर्तबगार महिला, लखपती दीदी, शेतकरी, उद्योजक इ. सह विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांसोबतही संवाद साधला.

अंमली पदार्थांच्या सेवनाविरुद्धच्या मोहिमेतील तरुणांचा वाढता सहभाग अतिशय उत्साहवर्धक: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

July 30th, 11:30 am

माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’मध्ये तुम्हां सर्वांचे खूप खूप स्वागत.जुलै महिना म्हणचे मान्सूनचा महिना, पावसाचा महिना. नैसर्गिक आपत्तींमुळे गेले काही दिवस चिंता आणि त्रासाने भरलेले होते.यमुनेसहअनेक नद्यांना आलेल्या पुरामुळे बऱ्याच भागांमधल्या लोकांना त्रास झाला. डोंगराळ भागात भूस्खलन होण्याच्या घटना देखील घडल्या. याच दरम्यान, काही काळापूर्वी देशाच्या पश्चिम भागात, पूर्व गुजरातच्या काही क्षेत्रामध्ये बिपरजॉय चक्रीवादळ देखील आले. पण मित्रांनो, या संकटांच्या काळात पुन्हा एकदा आपण सर्व देशवासीयांनी दाखवून दिले की, सामुहिक प्रयत्नांमध्ये किती शक्ती असते. स्थानिक लोकांनी, आपल्या एनडीआरएफच्या जवानांनी, स्थानिक प्रशासनात कार्यरत लोकांनी रात्रंदिवस झगडून अशा संकटांचा सामना केला आहे. कोणत्याही संकटातून बाहेत पडण्यासाठी आपले सामर्थ्य आणि साधनसंपत्ती यांची भूमिका फार मोठी असते – मात्र त्याबरोबरच आपली संवेदनशीलता आणि एकमेकांचा हात धरुन ठेवण्याची भावना देखील तितकीच महत्त्वाची असते. ‘सर्वजन हिताय’ ची हीच भावना भारताची ओळख देखील आहे आणि भारताची शक्ती देखील आहे.

अमरनाथ यात्रा म्हणजे आपल्या वारशाचे दिव्य आणि भव्य प्रकटीकरण आहे: पंतप्रधान

July 01st, 06:14 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरनाथ यात्रेनिमित्त सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की अमरनाथ यात्रा म्हणजे आपल्या वारशाचे दिव्य आणि भव्य प्रकटीकरण आहे.

श्री अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

July 08th, 09:40 pm

श्री अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (90 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

June 26th, 11:30 am

ज्यांच्या मनामध्ये काही वर्षांपूर्वी अंतराळ क्षेत्राची प्रतिमा एखाद्या गुप्त मोहिमेसारखी होती, तेच हे युवक आज अंतराळ क्षेत्रामध्ये काम करीत आहेत. मात्र देशाने अंतराळ क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणल्या, आणि आता युवकही उपग्रह प्रक्षेपित करण्‍याचे काम करीत आहेत. ज्यावेळी देशाचा युवक आकाशाला गवसणी घालण्यासाठी सिद्ध असतो, तर मग आपला देश या कामामध्ये मागे कसा काय राहू शकेल?

BJP lives in the hearts of people of Gujarat: PM Modi

December 11th, 06:30 pm

PM Narendra Modi today highlighted several instances of Congress’ mis-governance and their ignorance towards people of Gujarat.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्यानमार भेटीत जारी करण्यात आलेले संयुक्त निवेदन

September 06th, 10:26 pm

म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष हितेन क्याव यांच्या निमंत्रणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ते 7 सप्टेंबर दरम्यान म्यानमारला पहिली द्विपक्षीय भेट देणार आहेत. ही भेट दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये उच्च पातळीवर संवाद साधण्याचा एक भाग आहे. गेल्या वर्षी म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष हितेन क्याव आणि स्टेट काऊन्सलर डॉ आँग सॅन सु कि यांच्या भारत भेटी नंतर ही भेट घडत आहे.

अमरनाथ यात्रेकरूंच्या बसला झालेल्या अपघातात जीव गमावलेल्या लोकांप्रती पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले, अपघातग्रस्त व्यक्तींना सानुग्रह मदत देण्याची घोषणा केली

July 16th, 08:08 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांप्रती तीव्र शोक व्यक्त केला. पंतप्रधानांनी मृत व्यक्तींच्या जवळच्या व्यक्तींना 2 लाख तर गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना 50000 रुपये मदत देण्याची घोषणा केली.

म्यानमार संरक्षण सेवेचे कमांडर-इन-चीफ सिनियर जनरल यु मीन आँग ल्हीआंग यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बातचीत केली.

July 14th, 02:51 pm

म्यानमार संरक्षण सेवेचे कमांडर-इन-चीफ सिनियर जनरल यु मीन आँग ल्हीआंग यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बातचीत केली. जनरल यु मीन आँग ल्हीआंग यांनी पंतप्रधानांना द्विपक्षीय सुरक्षा आणि संरक्षण सहकार्याबद्दल माहिती दिली. भारत आणि म्यानमारच्या लष्करातील निकटच्या सहकार्याचे पंतप्रधानांनी कौतुक केले.

जम्मू-काश्मिरमधील अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधानांकडून निषेध, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन शक्य ती सर्व मदत करण्याचा दिलासा

July 10th, 11:09 pm

जम्मू आणि काश्मिरमध्ये शांतपणे मार्गक्रमण करणाऱ्या अमरनाथ यात्रेकरुंवर झालेला हा हल्ला अतिशय वेदनादायी आहे. या हल्ल्याचा सगळीकडून तीव्र निषेध अपेक्षित आहे.मी यासंदर्भात जम्मू आणि काश्मिरचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला असून त्यांना सर्वोत्तोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे”.जम्मू आणि काश्मिरमधील या हल्ल्यात आपल्या प्रियजनांना गमावणाऱ्यांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. हे सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थनाही मी करतो. अशा भ्याड आणि तिरस्कृत हल्ल्यांसमोर भारत कधीही झुकणार नाही.- असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

PM’s concluding remarks at All Party Meeting on Jammu & Kashmir

August 12th, 05:10 pm

At an All Party Meeting on Kashmir, Prime Minister Narendra Modi stated that Central Government would take all steps to enhance development journey of Jammu and Kashmir and integrate the State’s youth with the economic mainstream. PM Modi said that prime reason for instability in the region was cross-border terrorism and India would always take necessary steps to combat the menace.

Shri Modi extends best wishes to pilgrims embarking on Amarnath Yatra

June 27th, 12:46 pm

Shri Modi extends best wishes to pilgrims embarking on Amarnath Yatra