अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या १५०व्या वर्षपूर्ती समारोपानिमित्त पंतप्रधानांचे भाषण
April 02nd, 12:32 pm
आज एकप्रकारे १५० वर्षपूर्ती समारोहाची सांगता होत आहे. पण वर्षभर सुरु असलेला हा समारोह समापनासोबत नवीन उर्जा, नवीन प्रेरणा, नवे संकल्प आणि नव्या भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक खूप मोठी ताकद बनू शकतो. भारताचे जे न्यायविश्व आहे त्या न्यायविश्वात अलाहाबाद एक, आणि मला वाटते की भारताच्या न्यायविश्वाचे अलाहाबाद एक तीर्थक्षेत्र आहे आणि ह्या तीर्थक्षेत्राच्या महत्वपूर्ण टप्प्यावर आपल्यामधे येऊन, आपल्याला ऐकण्याची, समजण्याची संधी मिळाली, मला काही गोष्टी सांगण्याची संधी मिळाली, हा मी माझा सन्मान समजतो.अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या 150 व्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित समारोप समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन
April 02nd, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या 150 व्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित समारोप समारंभाला संबोधित केले.Country’s daughters have made us proud at Rio Olympics: PM Modi during Mann Ki Baat
August 29th, 11:59 pm
PM Narendra Modi shared his thoughts with people across the country through his monthly radio address, Mann Ki Baat. PM Modi touched upon several topics from sports to role of teachers, from Swachh Bharat to furthering ties with India’s neighbours. On Kashmir, the PM said that unity and compassion were the only means to maintain peace and all parties stood together for the welfare of the people of the region.BJP’s Vikas Yagya in Uttar Pradesh will eliminate evils that has troubled the state for years: PM Modi
June 13th, 06:53 pm
PM Modi interacts with judges and members of Bar in Allahabad
June 12th, 07:45 pm