२४ नोव्हेंबर २०२४ ची मन की बात ऐकण्यासाठी ट्यून इन करा

November 23rd, 09:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी, रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' कार्यक्रमात विविध विषयांवर आपले विचार मांडतील. नरेंद्र मोदी अँप वर 'मन की बात' लाइव्ह ऐका.

पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमासाठी आपले विचार आणि कल्पना शेअर करा

November 05th, 01:28 pm

रविवार 24नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमांत आपले विचार मांडतील. आपल्या जवळ काही नाविन्यपूर्ण विचार किंवा कल्पना असल्यास त्या थेट पंतप्रधानांशी शेअर करण्याची संधी आपल्याकडे आहे. यापैकी काहींचा समावेश पंतप्रधान आपल्या कार्यक्रमांत करू शकतात.

27 ऑक्टोबर 2024 रोजी मन की बात ऐकण्यासाठी ट्यून इन करा

October 26th, 09:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी, रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' कार्यक्रमात विविध विषयांवर आपले विचार मांडतील. नरेंद्र मोदी अँप वर 'मन की बात' लाइव्ह ऐका.

पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमासाठी आपले विचार आणि कल्पना शेअर करा

October 05th, 04:49 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी, 27ऑक्टोबर रोजी 'मन की बात' मधून आपले विचार देशवासीयांसोबत शेअर करणार आहेत. त्यासाठी तुमच्या मनात काही नावीन्यपूर्ण कल्पना किंवा सूचना असल्यास, त्या थेट पंतप्रधानांना कळविण्याची इथे संधी आहे. तुम्ही पाठविलेल्या काही सूचनांचा पंतप्रधान त्यांच्या भाषणात ऊहापोह करू शकतात.

29 सप्टेंबर 2024 रोजी मन की बात ऐकण्यासाठी ट्यून इन करा

September 28th, 09:30 am

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी विविध विषय आणि मुद्द्यांवरील त्यांचे विचार रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात द्वारे व्यक्त करणार आहेत. या मन की बातचे थेट प्रसारण नरेंद्र मोदी अॅपच्या माध्यमातून ऐकू शकता

पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमासाठी आपले विचार आणि कल्पना शेअर करा

September 05th, 04:06 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार 29सप्टेंबर रोजी मन की बात कार्यक्रमांत आपले विचार मांडतील. जर आपल्याकडे काही नाविन्यपूर्ण सूचना आणि विचार असतील तर ते प्रत्यक्ष पंतप्रधानांशी शेअर करण्याची आपल्यासाठी संधी आहे. यापैकी काही विचार पंतप्रधान आपल्या कार्यक्रमात समाविष्ट करण्याची शक्यता आहे.

25 ऑगस्ट 2024 रोजी मन की बात ऐकण्यासाठी ट्यून इन करा

August 24th, 10:00 am

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी विविध विषय आणि मुद्द्यांवरील त्यांचे विचार रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात द्वारे व्यक्त करणार आहेत. या मन की बातचे थेट प्रसारण नरेंद्र मोदी अॅपच्या माध्यमातून ऐकू शकता

पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमासाठी आपले विचार आणि कल्पना शेअर करा

August 05th, 02:28 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार 25 ऑगस्ट रोजी मन की बात कार्यक्रमांत आपले विचार मांडतील. जर आपल्याकडे काही नाविन्यपूर्ण सूचना आणि विचार असतील तर ते प्रत्यक्ष पंतप्रधानांशी शेअर करण्याची आपल्यासाठी संधी आहे. यापैकी काही विचार पंतप्रधान आपल्या कार्यक्रमात समाविष्ट करण्याची शक्यता आहे.

मन की बात ऐकण्यासाठी 28 जुलै 2024 रोजी ट्यून इन करा

July 27th, 09:30 am

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी विविध विषय आणि मुद्द्यांवरील त्यांचे विचार रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात द्वारे व्यक्त करणार आहेत. या मन की बातचे थेट प्रसारण नरेंद्र मोदी अॅपच्या माध्यमातून ऐकू शकता

संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवर पुनश्च आपला अढळ विश्वास दाखवल्याबद्दल देशवासीयांचे आभार: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये

June 30th, 11:00 am

मित्रांनो, फेब्रुवारीपासून आतापर्यंत जेव्हा महिन्याचा शेवटचा रविवार यायचा, तेव्हा मला तुमच्या सोबतच्या या संवादाची उणीव जाणवायची. पण या कालावधीमध्ये देखील तुम्ही मला लाखो पत्र पाठवलीत हे पाहून मला खूप छान वाटले. 'मन की बात' हा रेडिओ कार्यक्रम जरी काही महिने प्रसारित झाला नसला तरीदेखील, 'मन की बात' ची भावना ही इतकी सखोल आहे की देशात, समाजात, दररोज होणाऱ्या कामांमध्ये, निस्वार्थ भावनेने केलेली कामे, समाजावर सकारात्मक परिणाम घडवणाऱ्या कामांमध्ये ती निरंतर दिसून आली. निवडणुकीच्या बातम्यांदरम्यान, अशा हृदयस्पर्शी बातम्यांनी नक्कीच तुमचे लक्ष वेधून घेतले असले.

मन की बात ऐकण्यासाठी 30 जून 2024 रोजी ट्यून इन करा

June 29th, 11:00 am

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी विविध विषय आणि मुद्द्यांवरील त्यांचे विचार रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात द्वारे व्यक्त करणार आहेत. या मन की बातचे थेट प्रसारण नरेंद्र मोदी अॅपच्या माध्यमातून ऐकू शकता

पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमासाठी आपले विचार आणि कल्पना शेअर करा

June 15th, 07:50 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार 30जून रोजी मन की बात कार्यक्रमांत आपले विचार मांडतील. जर आपल्याकडे काही नाविन्यपूर्ण सूचना आणि विचार असतील तर ते प्रत्यक्ष पंतप्रधानांशी शेअर करण्याची आपल्यासाठी संधी आहे. यापैकी काही विचार पंतप्रधान आपल्या कार्यक्रमात समाविष्ट करण्याची शक्यता आहे.

मन की बात ऐकण्यासाठी 25 फेब्रुवारी 2023 रोजी ट्यून करा

February 24th, 10:39 am

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी विविध विषय आणि मुद्द्यांवरील त्यांचे विचार रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात द्वारे व्यक्त करणार आहेत. या मन की बातचे थेट प्रसारण नरेंद्र मोदी अॅपच्या माध्यमातून ऐकू शकता

राम प्रत्येकाच्या हृदयात आहे: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये

January 28th, 11:30 am

यावेळी देशातील अनेकांनी राम भजने गाउन श्री रामाच्या चरणी समर्पित केली. 22 जानेवारीच्या संध्याकाळी संपूर्ण देशाने रामज्योती लावून दिवाळी साजरी केली. या काळात, देशाने सामूहिकतेमधील शक्ती पाहिली. ही सामूहिकतेची शक्ती आपल्या विकसित भारतासाठी केलेल्या संकल्पांचादेखील एक प्रमुख आधार आहे. मी देशवासियांना, मकर संक्रांती ते 22 जानेवारीपर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्याची विनंती केली होती. हे ऐकून मला आनंद झाला की लाखो लोक ह्या अभियानात भक्तीभावाने सहभागी झाले आणि त्यांनी आपापल्या परिसरातील धार्मिक स्थळांची स्वच्छता केली. अनेक लोकांनी मला यासंबंधीची छायाचित्रे आणि व्हिडिओ पाठवले आहेत. ही भावना, ही इच्छा कधीच संपू नये, ही मोहीम थांबू नये. सामूहिकतेची हीच शक्ती आपल्या देशाला यशाच्या नव्या शिखरावर घेऊन जाईल.

28 जानेवारी 2024 रोजी मन की बात ऐकण्यासाठी ट्यून इन करा

January 27th, 10:00 am

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी विविध विषय आणि मुद्द्यांवरील त्यांचे विचार रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात द्वारे व्यक्त करणार आहेत. या मन की बातचे थेट प्रसारण नरेंद्र मोदी अॅपच्या माध्यमातून ऐकू शकता

31 डिसेंबर 2023 रोजी मन की बात ऐकण्यासाठी ट्यून इन करा

December 30th, 09:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी, रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' कार्यक्रमात विविध विषयांवर आपले विचार मांडतील. नरेंद्र मोदी अँप वर 'मन की बात' लाइव्ह ऐका.

मन की बात ऐकण्यासाठी 26 नोव्हेंबर 2023 रोजी ट्यून इन करा

November 25th, 09:12 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी, रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' कार्यक्रमात विविध विषयांवर आपले विचार मांडतील. नरेंद्र मोदी अँप वर 'मन की बात' लाइव्ह ऐका.

29 ऑक्टोबर 2023 रोजी मन की बात ऐकण्यासाठी ट्यून इन करा

October 28th, 10:59 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी, रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' कार्यक्रमात विविध विषयांवर आपले विचार मांडतील. नरेंद्र मोदी अँप वर 'मन की बात' लाइव्ह ऐका.

24 सप्टेंबरला 2022 रोजी मन की बात ऐकण्यासाठी ट्यून करा

September 23rd, 09:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी, रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' कार्यक्रमात विविध विषयांवर आपले विचार मांडतील. नरेंद्र मोदी अँप वर 'मन की बात' लाइव्ह ऐका.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’(104 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

August 27th, 11:30 am

माझ्या प्रिय परिवारातील सदस्यांनो, नमस्कार. मन की बात च्या ऑगस्ट भागात आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मला आठवत नाही की असं झालं असेल की श्रावणाचा महिना असेल आणि दोन दा मन की बातचा कार्यक्रम प्रसारित झाला असेल. पण यावेळी असंच होत आहे. श्रावण म्हणजे सदाशिवाचा महिना, उत्सव आणि उल्हासाचा महिना. चांद्रयानाच्या यसस्वीतेने या उत्सवाच्या वातावरणाला कित्येक पटींनी उत्साहपूर्ण बनवलं आहे. चांद्र यान चंद्रमावर पोहचण्याच्या घटनेस आता तीन दिवसांहून अधिक काळ गेला आहे. हे यश इतकं मोठं आहे की त्याची चर्चा जितकी केली तर ती कमीच आहे. जेव्हा मी आपल्याशी चर्चा करत आहे तर मला एक जुनी कविता आठवत आहे.