द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरे आर्थिक उलाढालींची केंद्रे बनत आहेत: पंतप्रधान मोदी
September 20th, 08:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील अहमदाबाद येथे आयोजित भाजपच्या महापौर आणि उपमहापौरांच्या परिषदेला दूरस्थ पद्धतीने संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच सरदार वल्लभभाई पटेल यांचा नगरपालिकेच्या माध्यमातून अहमदाबाद शहरासाठी केलेल्या कार्यापासून उप पंतप्रधानपदापर्यंत झालेला प्रवास विशद केला.पंतप्रधान मोदींचे गुजरातमधील भाजपच्या महापौर आणि उपमहापौरांच्या परिषदेत भाषण
September 20th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील अहमदाबाद येथे आयोजित भाजपच्या महापौर आणि उपमहापौरांच्या परिषदेला दूरस्थ पद्धतीने संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच सरदार वल्लभभाई पटेल यांचा नगरपालिकेच्या माध्यमातून अहमदाबाद शहरासाठी केलेल्या कार्यापासून उप पंतप्रधानपदापर्यंत झालेला प्रवास विशद केला.अखिल भारतीय महापौर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 17th, 05:32 pm
कार्यक्रमाला उपस्थित असलेले उत्तर प्रदेशचे यशस्वी मुख्यमंत्री- जनता जनार्दनासाठी उपयोगी कार्य करणारे योगी आदित्यनाथ, मंत्रिमंडळातले माझे सहकारी हरदीपसिंह पुरी, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री आशुतोष टंडन, नीलकंठ तिवारी, अखिल भारतीय महापौर मंडळाचे अध्यक्ष नवीन जैन, काशीमध्ये उपस्थित असलेले आणि देशाच्या काना-कोप-यातून जोडले गेलेले आपण सर्व महापौर सहकारी मंडळी, आणि इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो,पंतप्रधान 17 डिसेंबर रोजी अखिल भारतीय महापौर परिषदेचे उद्घाटन करणार
December 16th, 12:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उत्तर प्रदेशच्या शहरी विकास विभागातर्फे वाराणसी येथे आयोजित अखिल भारतीय महापौर परिषदेचे उद्घाटन करणार असून परिषदेला संबोधित करणार आहेत. परिषदेत देशभरातील विविध राज्यातील महापौर सहभागी होणार आहेत. नवीन शहरी भारत ही परिषदेची संकल्पना आहे.