पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एससीओ शिखर परिषदेतील संबोधन
July 04th, 01:29 pm
शांघाय सहकारी संघटना (एससीओ) शिखर परिषदेमध्ये प्रत्यक्ष उपस्थित असलेले परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी हे भाषण वाचून दाखवले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एससीओ शिखर परिषदेतील संबोधन
July 04th, 01:25 pm
2017 साली कझाकस्तानच्या अध्यक्षपदाच्या काळात मिळालेले एससीओ चे सदस्यत्व भारतासाठी गौरवास्पद आहे. तेव्हापासून आपण एससीओ मधील अध्यक्षपदाचे एक अखंड आवर्तन पूर्ण केले आहे.बेलारुसच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीदरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेल्या दहा सामंजस्य करारांची यादी
September 12th, 06:12 pm
बेलारुसच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीदरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेल्या दहा सामंजस्य करारांची यादीबेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्या दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी दिलेले प्रेस निवेदन
September 12th, 02:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकान्शेंको यांनी आज सामंजस्य कराराची देवाणघेवाण केली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचे पुनरावलोकन केले आणि ते विस्तृत करण्यासाठी विचारांची देवाणघेवाण केली. 'मेक इन इंडिया' कार्यक्रमाअंतर्गत दोन्ही देशांनी संरक्षण क्षेत्रातील संयुक्त विकास व उत्पादन प्रोत्साहन देण्याचे मान्य केले.