पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली पॅलेस्टिनी अध्यक्षांसोबत चर्चा
October 19th, 08:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महामहीम महमूद अब्बास यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केली.गाझामधील अल अहली रुग्णालयात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले
October 18th, 01:48 pm
गाझामधील अल अहली रुग्णालयातील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानी बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.