राष्ट्रीय रोजगार मेळ्यात पंतप्रधानांनी केलेले मार्गदर्शन
April 13th, 10:43 am
आज बैसाखीचा पवित्र सण आहे. मी सर्व देशवासियांना बैसाखी निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो.या आनंदोत्सवात आज 70 हजारांहून अधिक तरुणांना केंद्र सरकारच्या विविध विभागात सरकारी नोकऱ्या मिळाल्या आहेत.तुम्हा सर्व तरुणांचे आणि तुमच्या कुटुंबियांचे खूप खूप अभिनंदन, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छापंतप्रधानांचे राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला संबोधन
April 13th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य माध्यमातून राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला संबोधित केले.विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने नियुक्ती झालेल्या सुमारे 71,000 जणांना त्यांनी नियुक्ती पत्रांचे वाटप केले. देशभरातून निवडलेले नवनियुक्त भारत सरकारच्या अंतर्गत विविध पदांवर/ हुद्द्यांवर जसे की ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, सीनियर कमर्शियल कम तिकीट क्लर्क, इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबल, स्टेनोग्राफर, कनिष्ठ लेखापाल, पोस्टल असिस्टंट, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, सीनियर ड्रॉफ्ट्समन, जेई/पर्यवेक्षक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक, ग्रंथपाल, नर्स, प्रोबेशनरी ऑफिसर, पीए, एमटीएस, इत्यादी विविध पदांवर रुजू होतील. विविध सरकारी विभागांमधील नवनियुक्त कर्मचारी कर्मयोगी प्रारंभ या ऑनलाइन अभिमुखता अभ्यासक्रमाद्वारे, स्वयं प्रशिक्षण घेऊ शकतील. पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान 45 ठिकाणे मेळ्याशी जोडली गेली होती.इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 18th, 11:17 pm
इंडिया टुडे कॉन्क्लेव्हशी संबंधित सर्व मान्यवरांना नमस्कार. डिजिटल माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झालेल्या देश-विदेशातील प्रेक्षक आणि वाचकांचेही अभिनंदन. मला हे पाहून आनंद झाला की या कॉन्क्लेव्हची संकल्पना द इंडिया मोमेंट अशी आहे. आज जगातील आघाडीचे अर्थतज्ज्ञ, विश्लेषक, विचारवंत सर्वच म्हणतात आणि एका सुरात म्हणत आहेत की हा क्षण भारताचा आहे. मात्र जेव्हा इंडिया टुडे समूह हा आशावाद दाखवतो तेव्हा ते अधिकच खास आहे. तसे, मी 20 महिन्यांपूर्वी लाल किल्ल्यावरून सांगितले होते - हीच वेळ आहे, योग्य वेळ आहे. पण इथपर्यंत पोहोचायला 20 महिने लागले. तेव्हाही भावना हीच होती – हा क्षण भारताचा आहे.इंडिया टूडे कॉनक्लेव्हला पंतप्रधानांनी केले संबोधित
March 18th, 08:00 pm
नवी दिल्लीत हॉटेल ताज पॅलेस मध्ये झालेल्या ‘इंडिया टूडे कॉनक्लेव्ह’ (परिषद) ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले.कर्नाटकमधील शिमोगा येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 27th, 12:45 pm
‘एक भारत श्रेष्ठ भारत’साठी असा समर्पण भाव ठेवणारे राष्ट्रकवी कुवेंपू यांच्या भूमीला मी आदरपूर्वक वंदन करतो. आज मला पुन्हा एकदा कर्नाटकच्या विकासाशी संबंधित हजारो कोटी रूपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करण्याचे सौभाग्य मिळाले आहे.पंतप्रधानांनी कर्नाटकातील शिवमोग्गा येथे 3,600 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी
February 27th, 12:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटक मधील शिवमोग्गा येथे 3,600 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. तसेच शिवमोग्गा विमानतळाचे उद्घाटनही त्यांनी केले आणि तिथल्या सुविधांची पाहणी केली. पंतप्रधानांनी शिवमोग्गा येथे दोन रेल्वे प्रकल्पांची पायाभरणीही केली, ज्यात शिवमोग्गा - शिकारीपुरा - राणेबेन्नूर नवीन रेल्वे लाईन आणि कोटेगांगरु रेल्वे कोचिंग डेपो यांचा समावेश आहे. तसेच 215 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध रस्ते विकास प्रकल्पांची पायाभरणीही त्यांनी यावेळी केली. त्यांनी जल जीवन मिशन अंतर्गत 950 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या बहु-ग्राम योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी देखील केली. शिवमोग्गा शहरात 895 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 44 स्मार्ट सिटी प्रकल्पांचे उद्घाटनही त्यांनी केले.फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 14th, 04:31 pm
या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे विशेष आभार मानतो.एअर इंडिया-एअरबस यांच्यातील भागीदारीच्या शुभारंभाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी व्हिडीओ कॉल च्या माध्यमातून साधला संवाद
February 14th, 04:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, एअर इंडिया आणि एअरबस यांच्यातील भागीदारीच्या शुभारंभाच्या निमित्ताने, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एच.ई. इमॅन्युएल मॅक्रॉन, रतन टाटा, एमेरिटस, टाटा सन्स चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, टाटा सन्स बोर्डाचे अध्यक्ष, कॅम्पबेल विल्सन, एअर इंडियाचे सीईओ आणि एअरबस चे सीईओ गिलॉम फौरी यांच्याशी, व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून संवाद साधला.Congress, Samajwadi party have remained hostage to one family for the past several decades: PM Modi in Amethi, UP
February 24th, 12:35 pm
Prime Minister Narendra Modi today addressed public meetings in Uttar Pradesh’s Amethi and Prayagraj. PM Modi started his address by highlighting that after a long time, elections in UP are being held where a government is seeking votes based on development works done by it, based on works done in the interest of the poor and based on an improved situation of Law & Order.PM Modi addresses public meetings in Amethi and Prayagraj, Uttar Pradesh
February 24th, 12:32 pm
Prime Minister Narendra Modi today addressed public meetings in Uttar Pradesh’s Amethi and Prayagraj. PM Modi started his address by highlighting that after a long time, elections in UP are being held where a government is seeking votes based on development works done by it, based on works done in the interest of the poor and based on an improved situation of Law & Order.पंतप्रधान मोदींनी पाहिला उत्तरप्रदेशातील पूर्वांचल एक्सप्रेसवेवर झालेला एअर शो
November 16th, 04:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील करवल खेरी येथे पूर्वांचल एक्सप्रेस वेचे उद्घाटन केले. या उद्घाटनानंतर, पंतप्रधान मोदींनी भारतीय वायुदलाचा चित्तथरारक एअर शो प्रेक्षक होऊन पाहिला. सुखोई आणि मिराज सारख्या बलाढ्य लढाऊ विमानांनी एक्स्प्रेस वेवर टच-अँड-गो ऑपरेशन केले. पंतप्रधान मोदी हे देखील C-130J सुपर हर्क्युलस विमानातून या कार्यक्रमस्थळी पोहोचले होते.एअरो इंडिया हा सहकार्यासाठीचा उत्कृष्ट मंच, पंतप्रधानांचे प्रतिपादन
February 03rd, 03:10 pm
भारताकडे संरक्षण व अंतराळ तंत्रज्ञानातील अमर्याद क्षमता आहेत व एअरो इंडिया हा त्यासंदर्भातील सहकार्यासाठीचा उत्कृष्ट मंच आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.PM lauds Air India for evacuating Indians
March 23rd, 12:40 pm
Prime Minister Shri Narendra Modi praised Air India for evacuating Indians stranded abroad amid the COVID-19 pandemic.हवाई दल प्रमुखांनी आयोजित केलेल्या स्वागत समारंभात पंतप्रधान झाले सहभागी
October 09th, 07:58 pm
हवाई दलप्रमुखांनी नवी दिल्लीतल्या ‘एअर हाऊस’ येथे आयोजित केलेल्या ‘ॲट होम’ स्वागत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते.भारत-इस्रायल उद्योग संमेलनात पंतप्रधानांचे वक्तव्य (15 जानेवारी 2018)
January 15th, 08:40 pm
पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि इस्रायलच्या शिष्टमंडळातील सदस्यांचे मी माझ्या देशवासीयांच्या वतीने स्वागत करतो.सोशल मीडिया कॉर्नर 19 ऑगस्ट 2017
August 19th, 08:03 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!एअर इंडिया आणि तिच्या पाच नियंत्रित कंपन्यांमधून निर्गुंतवणूक करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची तत्वतः मंजुरी
June 28th, 08:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक विषयावरील कॅबिनेट कमिटीने एअर इंडिया आणि त्याच्या पाच उपकंपन्यांनाचे निर्गुंतवणूक करण्यास तत्वतः मान्यता दिली आहे.पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय वेसक दिन समारंभात भाषण केले
May 12th, 10:20 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी श्रीलंकेत आंतरराष्ट्रीय वेसाक दिन समारंभात भाषण केले. ह्या प्रसंगी बोलताना श्री मोदी ह्यांनी सांगितलं की गौतम बुद्धांची शिकवण शासन, संस्कृती आणि तत्वप्रणालीमध्ये खोलवर रुजली आहे. पंतप्रधान म्हणाले, “ आमच्या धर्मानी जगाला गौतम बुद्ध आणि त्यांच्या विचारांची भेट दिली आहे.”Social Media Corner - 15th October
October 15th, 07:24 pm
Your daily does of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!Social Media Corner 15th September
September 15th, 08:38 pm
Your daily does of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!