अहिंसा यात्रा संपन्नता समारोह कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 27th, 02:31 pm
आपला हा भारत हजारो वर्षांपासून संत, ऋषी, मुनी, आचार्य यांच्या महान परंपरेची भूमी आहे.काळाच्या ओघात आलेल्या संकटांनी कितीतरी आव्हाने उभी केली ,मात्र ही परंपरा तशीच सुरू राहिली.ज्यांनी आपल्याला चरैवेती-चरैवेतीचा मंत्र दिला तेच आपल्या येथे आचार्य झाले आहेत.श्वेतांबर तेरापंथ तर चरैवेती-चरैवेती या अखंड सुरु असलेल्या या महान परंपरेला नवी उंची देत आहे. आचार्य भिक्षू यांनी आळसाचा त्याग हा अध्यात्मिक संकल्प केला होता.अहिंसा यात्रा संपन्नता समारोह कार्यक्रमाला पंतप्रधानांनी केले संबोधित
March 27th, 02:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून दिलेल्या संदेशाद्वारे, श्वेतांबर तेरापंथच्या अहिंसा यात्रा संपन्नता समारोह कार्यक्रमाला संबोधित केले.