Today, we champion the Act East Policy, driving forward the region's development: PM Modi in Agartala
April 17th, 05:22 pm
In Agartala, Tripura, Prime Minister Narendra Modi electrified the crowd ahead of the 2024 Lok Sabha Elections. With unwavering zeal, he unveiled the Viksit vision for the North East, promising growth encapsulated in BJP’s Sankalp Patra. Emphasizing the region's integral role in the nation, PM Modi reaffirmed the commitment to uplift the North East, resonating deeply with the people of Tripura.PM Modi addresses a dynamic crowd at a public meeting in Agartala, Tripura
April 17th, 01:45 pm
In Agartala, Tripura, Prime Minister Narendra Modi electrified the crowd ahead of the 2024 Lok Sabha Elections. With unwavering zeal, he unveiled the Viksit vision for the North East, promising growth encapsulated in BJP’s Sankalp Patra. Emphasizing the region's integral role in the nation, PM Modi reaffirmed the commitment to uplift the North East, resonating deeply with the people of Tripura.People of Tripura removed 'red signal' & elected 'double engine government’: PM Modi in Agartala
February 13th, 04:20 pm
As the poll campaign in Tripura is reaching a crescendo, Prime Minister Narendra Modi addressed a huge public meeting today in Agartala. Addressing a huge rally, PM Modi hit out at Left party, accusing them of looting the state for years and forcing people to live in poverty. He said, “The leftist rule had pushed Tripura on the path of destruction. The people of Tripura cannot forget the condition that prevailed here.”PM Modi campaigns in Tripura’s Agartala
February 13th, 04:19 pm
As the poll campaign in Tripura is reaching a crescendo, Prime Minister Narendra Modi addressed a huge public meeting today in Agartala. Addressing a huge rally, PM Modi hit out at Left party, accusing them of looting the state for years and forcing people to live in poverty. He said, “The leftist rule had pushed Tripura on the path of destruction. The people of Tripura cannot forget the condition that prevailed here.”त्रिपुरामध्ये आगरतळा,येथे विविध विकास प्रकल्पांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 18th, 04:40 pm
कार्यक्रमाला उपस्थित त्रिपुराचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य जी, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री माणिक साहा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी प्रतिमा भौमिक जी, त्रिपुरा विधानसभेचे अध्यक्ष रतन चक्रवर्ती जी, उपमुख्यमंत्री जिष्णु देव वर्मा जी, माझे मित्र खासदार बिप्लब देव जी, त्रिपुरा सरकारचे सर्व आदरणीय मंत्री आणि माझ्या प्रिय त्रिपुरावासीयांनो!त्रिपुराची राजधानी आगरतला इथं, 4350 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण
December 18th, 04:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, 4350 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली, राष्ट्रार्पण आणि उद्घाटन केले. यात, प्रधानमंत्री आवास योजना-शहरी आणि ग्रामीण अंतर्गत, लाभार्थ्यांसाठी गृह प्रवेश अभियान, अगरतला बायपास (खैरपूर – आमतली) NH-08 च्या रुंदीकरणासाठी कनेक्टिव्हिटी प्रकल्प, पीएम-जीएसवाय च्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत 230 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या 32 रस्त्यांची पायाभरणी आणि 540 किलोमीटरहून अधिक अंतरावरील 112 रस्त्यांच्या सुधारणा प्रकल्पांची पायाभरणी अशा प्रकल्पांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी आनंदनगर आणि आगरतला शासकीय दंत महाविद्यालय इथं हॉटेल व्यवस्थापन संस्थांचेही उद्घाटन केले.Double Engine Sarkar is the one for the poor, the farmers and the youth: PM Modi
February 20th, 01:41 pm
Prime Minister Narendra Modi today addressed public meetings in Hardoi and Unnao, Uttar Pradesh. Addressing his first rally in Hardoi, PM Modi appreciated the enthusiasm of the people and highlighted the connection, the people of Hardoi have with the festival of Holi, “I know, this time the people of Hardoi, the people of UP are preparing to play Holi with colours twice.”PM Modi addresses public meetings in Hardoi and Unnao, Uttar Pradesh
February 20th, 01:30 pm
Prime Minister Narendra Modi today addressed public meetings in Hardoi and Unnao, Uttar Pradesh. Addressing his first rally in Hardoi, PM Modi appreciated the enthusiasm of the people and highlighted the connection, the people of Hardoi have with the festival of Holi, “I know, this time the people of Hardoi, the people of UP are preparing to play Holi with colours twice.”भारत आणि बांगलादेश यांच्यामधील ‘मैत्रीसेतू’च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 09th, 11:59 am
त्रिपुराचे राज्यपाल रमेश बैस जी, लोकप्रिय मुख्यमंत्री बिप्लव देव जी, उपमुख्यमंत्री जिष्णु देव वर्मा जी, राज्य सरकारचे सर्व मंत्री, खासदार आणि आमदार आणि त्रिपुराचे माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो! तुम्हा सर्वांच्या परिवर्तन यात्रेला, त्रिपुराच्या विकास यात्रेला तीन वर्ष पूर्ण होत आहेत, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन! खूप-खूप शुभेच्छा!भारत आणि बांगलादेश दरम्यान ‘मैत्री सेतु’ चे पंतप्रधानांनी केले उद्घाटन
March 09th, 11:58 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे भारत आणि बांगलादेश दरम्यान ‘मैत्री सेतु’ चे उद्घाटन केले. त्यांनी त्रिपुरामध्ये अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणीही केली. त्रिपुराचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी बांगलादेशच्या पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश ऐकवण्यात आला.Glimpses from the Prime Minister's Assam and Tripura visit
February 10th, 11:43 am
Here are a few pictures from the Prime Minister's recent visit to Assam and Tripura. PM Modi visited Guwahati and Agartala, where he attended various programmes.HIRA model of development - Highways, i- Ways, Railways, Airways is on in Tripura: PM Modi
February 09th, 06:52 pm
Prime Minister visited Agartala today in the third and final leg of his day long tour to Assam, Arunachal and Tripura. He inaugurated Garjee - Belonia Railway Line and several other development projects in the state.पंतप्रधानांचा आगरतळा दौरा
February 09th, 06:51 pm
आसाम, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुराच्या आपल्या दौऱ्याच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात पंतप्रधानांनी आज, आगरतळा येथे भेट दिली. त्यांनी गर्जी-बेलोनिया रेल्वेमार्गाचे आणि राज्यातल्या इतर विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले.पंतप्रधान उद्या गुवाहाटी, इटानगर आणि आगरतला दौऱ्यावर
February 08th, 11:51 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुवाहाटी, इटानगर आणि आगरतला दौऱ्यावर जाणार आहेत. इटानगर येथे ग्रीन फिल्ड विमानतळ, सेला बोगदा आणि ईशान्य गॅस ग्रीडची ते पायाभरणी करतील. डीडी अरुण प्रभा वाहिनी आणि गार्जी-बेलोनिया रेल्वेमार्गाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. या तीन राज्यात अनेक विकास प्रकल्पांचा शुभारंभ ते करतील.त्रिपुरातील आगरतळा विमानतळाचे महाराजा वीर विक्रम माणिक्य किशोर विमानतळ असे नामकरण करायला मंत्रिमंडळाची मंजुरी
July 04th, 06:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने त्रिपुरातील आगरतळा विमानतळाचे महाराजा वीर विक्रम माणिक्य किशोर विमानतळ, आगरतळा असे नामकरण करायला मंजुरी दिली आहे. त्रिपुरातील जनतेकडून प्रदीर्घ काळ होत असलेली मागणी लक्षात घेऊन तसेच महाराजा वीर विक्रम माणिक्य किशोर यांना त्रिपुरा सरकारची आदरांजली म्हणून हा निर्णय घेण्यात आला.त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणून श्री बिप्लाब देब यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित लोकांना पंतप्रधानांनी संबोधित केले
March 09th, 01:16 pm
त्रिपुराचे मंत्री व मुख्यमंत्री म्हणून श्री बिप्लाब देब यांच्या शपथविधी समारंभानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज त्रिपुरा येथे एका संमेलनास संबोधित केले. त्यांनी ऐतिहासिक जनादेशासाठी त्रिपुरामधील लोकांना आभार मानले आणि सांगितले की, त्रिपुरा राज्यातील जनतेची आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्रिपुरा सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल.PM Narendra Modi campaigns in Tripura
February 15th, 02:59 pm
Prime Minister Narendra Modi has addressed campaign rallies in Santir Bazaar and state capital Agartala on Thursday. At the event, PM Modi said that the time has come to give account of what they i.e Left Government have been enjoying for the last 20-25 years. To open the door to Tripura's growth, I urge people of the state to remove them from power, he said.It is my conviction to bring North-East at par with the other developed regions of the country: PM Modi
May 27th, 02:00 pm
India-Bangladesh Power Grid Transmission Line is our gateway to the East: PM Modi
March 23rd, 11:38 am
PM Narendra Modi, Bangladesh PM Sheikh Hasina, jointly dedicate second cross border transmission interconnection system between India and Bangladesh
March 23rd, 11:37 am