पंतप्रधानांकडून एअरो इंडिया 2023 ची क्षणचित्रे सामायिक
February 13th, 07:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअरो इंडिया 2023 ची क्षणचित्रे सामायिक केली आहेत.बंगळूरू इथे एरो इंडिया 2023 च्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 13th, 09:40 am
आजच्या या महत्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित कर्नाटकचे राज्यपाल, मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जी, मंत्रिमंडळातले माझे सहकारी,देश-विदेशातून आलेले संरक्षण मंत्री,उद्योग क्षेत्रातले सन्माननीय प्रतिनिधी, अन्य मान्यवर, बंधू आणि भगिनींनो !पंतप्रधानांच्या हस्ते एरो इंडिया 2023 कार्यक्रमाच्या 14 व्या भागाचे उद्घाटन
February 13th, 09:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेंगळूरूमधील येलाहांका येथील हवाई दलाच्या तळावर एरो इंडिया 2023 या कार्यक्रमाच्या 14 च्या भागाचे उद्घाटन केले. “अब्जावधी संधींकडे नेणारी धावपट्टी” ही या वर्षीच्या एरो इंडिया 2023 कार्यक्रमाची संकल्पना असून या कार्यक्रमात 100 परदेशी आणि 700 भारतीय कंपन्यांसह जगभरातील 80 हून अधिक देशांचा सहभाग असणार आहे. ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या पंतप्रधानांच्या संकल्पनेला अनुसरून या कार्यक्रमात स्वदेशी बनावटीची सामग्री आणि स्वदेशी तंत्रज्ञान यांचे सादरीकरण तसेच परदेशी कंपन्यांशी भागीदारीचा प्रयत्न यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.