आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
September 11th, 03:29 pm
आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीदिनी पंतप्रधानांकडून स्मरण
September 11th, 10:23 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.Women empowerment is important for rapid development of 21st century India: PM
June 18th, 12:31 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi today participated in Gujarat Gaurav Abhiyan at Vadodara today. He inaugurated and laid the foundation stone of development projects worth Rs 21,000 crores. Beneficiaries, Chief Minister Shri Bhupendrabhai Patel, Union and State Ministers, People’s representatives and other dignitaries were among those present on the occasion.PM participates in Gujarat Gaurav Abhiyan at Vadodara
June 18th, 12:30 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi today participated in Gujarat Gaurav Abhiyan at Vadodara today. He inaugurated and laid the foundation stone of development projects worth Rs 21,000 crores. Beneficiaries, Chief Minister Shri Bhupendrabhai Patel, Union and State Ministers, People’s representatives and other dignitaries were among those present on the occasion.PM pays tributes to Acharya Vinoba Bhave on his Jayanti
September 11th, 11:06 pm
Acharya Vinoba Bhave carried forward the noble Gandhian principles after India attained independence. His mass movements were aimed at ensuring a better quality of life for the poor and downtrodden. His emphasis on collective spirit will always continue to inspire generations.” - PM Narendra Modiसरदार धाम भवनाचे लोकार्पण आणि सरदार धाम भवन- दुसऱ्या टप्प्याच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
September 11th, 11:01 am
कार्यक्रमाला उपस्थित असलेले गुजरातचे मुख्यमंत्री श्री विजय रूपानी जी, उपमुख्यमंत्री श्री नितीन भाई, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री परशोत्तम रुपाला जी, श्री मनसुखभाई मांडवीय जी, अनुप्रिया पटेल जी लोकसभेतील खासदार आणि गुजरात प्रदेश जनता पार्टीच्या अध्यक्षा श्रीमाती मानसी पाटील जी, गुजरात सरकारमधले सगळे मंत्री, इथे उपस्थित सर्व सहकारी खासदार, गुजरातचे आमदार, सरदार धाम चे सर्व विश्वस्त, माझे बंधू, श्री गागजी भाई, विश्वस्त मंडळाचे सदस्य, या पवित्र कार्यात आपले योगदान देणारे सर्व सहकारी आणि बंधू-भगिनींनो..पंतप्रधानांच्या हस्ते सरदारधाम भवनाचे लोकार्पण आणि सरदार धाम टप्पा दोन अंतर्गत कन्या छात्रालयाचे भूमीपूजन
September 11th, 11:00 am
पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते सरदारधाम भवनाचे लोकार्पण आणि सरदार धाम टप्पा दोन अंतर्गत कन्या छात्रालयाचे आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भूमीपूजन झाले. गुजरातचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील यावेळी उपस्थित होते.Congress-NCP alliance is formed not to serve people of Maharashtra but to serve dynasts: PM
April 01st, 11:31 am
Prime Minister Narendra Modi addressed a major public meeting in Wardha, Maharashtra today. Applauding the ISRO scientists for the successful completion of the Mission Shakti which saw India become a part of an elite group of space powers in the world, Prime Minister Modi said, “What our scientists at ISRO have achieved is a historic feat and puts us at the centre of global space power.PM Modi addresses Public Meeting at Wardha, Maharashtra
April 01st, 11:30 am
Prime Minister Narendra Modi addressed a major public meeting in Wardha, Maharashtra today. Applauding the ISRO scientists for the successful completion of the Mission Shakti which saw India become a part of an elite group of space powers in the world, Prime Minister Modi said, “What our scientists at ISRO have achieved is a historic feat and puts us at the centre of global space power.ज्या पक्षांत अंतर्गत लोकशाही नाही तो पक्ष लोकशाहीच्या तत्वांचे अनुसरण करू शकत नाही: पंतप्रधान मोदी
June 26th, 12:50 pm
आणीबाणी काळावर मुंबईत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमांत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर, देशांत आणीबाणी लागू केल्याबद्दल आणि संपूर्ण देशाला तुरुंगांत रुपांतरीत केल्याबद्दल घणाघाती टीका केली.India is changing. India's standing at the global stage is rising and this is due to Jan Shakti: PM
September 11th, 11:18 am
PM Narendra Modi addressed students' convention on the theme of ‘Young India, New India.’ Recalling Swami Vivekananda’s speech in Chicago, PM Modi remarked, “Just with a few words, a youngster from India won over the world and showed the world the power of oneness.” He added that a lot could be learnt from Swami Vivekananda’s thoughts.‘यंग इंडिया, न्यू इंडिया’ या संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांच्या एका संमेलनाला पंतप्रधानांनी संबोधित केले
September 11th, 11:16 am
‘यंग इंडिया, न्यू इंडिया’ या संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांच्या एका संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. स्वामी विवेकानंदांच्या भाषणाचा उल्लेख करून ते म्हणाले की केवळ काही शब्दांच्या जोरावर भारतातल्या एका तरुणाने जग जिंकले आणि जगाला एकीचे बळ दाखवून दिले. ते म्हणाले की स्वामी विवेकानंदांच्या विचारांमधून बरेच काही शिकण्यासारखे आहे.चला सर्व मिळून काम करू या. महात्मा गांधी यांच्या स्वप्नांतला भारत घडवू या:पंतप्रधान मोदी
June 29th, 06:43 pm
गुजरातमध्ये साबरमती आश्रम शतकपूर्ती समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की महात्मा गांधींचे विचार आम्हाला आजच्या जगासमोर येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्याची प्रेरणा देतात.गुजरातमध्ये साबरमती आश्रम शतकपूर्ती समारंभात पंतप्रधान मोदी सहभागी झाले
June 29th, 11:27 am
गुजरातमध्ये साबरमती आश्रम शतकपूर्ती समारंभात पंतप्रधान मोदी सहभागी झाले. या वेळी बोलताना ते म्हणाले की महात्मा गांधी यांचे विचार आम्हाला आजच्या जगासमोर येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्याची प्रेरणा देतात. पंतप्रधानांनी गोरक्षणाबद्दल एक जोरदार वक्तव्य केले. ते म्हणाले की आमची अहिंसावादी भूमी आहे. आमची भूमी महात्मा गांधींची भूमी आहे. आमच्या समाजांत हिंसेला स्थान नाही. हिंसेमुळे समस्या कधीच सुटणार नाही.PM Modi pays tribute to Acharya Vinoba Bhave on his birth anniversary
September 11th, 01:01 pm
PM Narendra Modi paid tribute to Acharya Vinoba Bhave on his birth anniversary. PM said that Vinoba Bhave devoted his life towards creating a just & compassionate society.