PM Modi condoles the loss of lives in bus accident in Gondia, Maharashtra

November 29th, 04:54 pm

Prime Minister Shri Narendra Modi today condoled the loss of lives in a bus accident in Gondia, Maharashtra. Prime Minister also announced an ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF for the next of kin of each deceased and Rs. 50,000 to the injured.

झाशी वैद्यकीय महाविद्यालयात आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले

November 16th, 08:23 am

उत्तर प्रदेशात झाशी वैद्यकीय महाविद्यालयात आगीच्या दुर्घटनेमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.राज्य सरकारच्या देखरेखीखाली, स्थानिक प्रशासन या घटनेतील पीडितांना सर्व प्रकारची मदत करत आहे अशी ग्वाही त्यांनी दिली.

अल्मोडा रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

November 04th, 01:19 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील अल्मोडा येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात ज्यांनी आपला जीव गमावला,त्यांचे कुटुंबिय आणि प्रियजनांप्रती शोक व्यक्त केला आहे. @PMOIndia ने समाज माध्यमावर सामायिक केलेल्या एका संदेशात, पंतप्रधानांनी पीडित कुटुंबांप्रती दु:ख व्यक्त केले आणि अपघातात जखमी झालेल्या सर्वांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारण व्हावी अशी आशा व्यक्त केली.

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे आज रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक. पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून मदत जाहीर

October 04th, 10:52 am

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे आज रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करत असल्याचा विश्वास त्यांनी दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील देहगाम दुर्घटनेतल्या जीवितहानीबद्दल व्यक्त केला शोक

September 14th, 02:26 pm

गुजरातमधील देहगाम येथे पाण्‍यामध्‍ये बुडाल्‍याने झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

गुजरातमधील देहगाम दुर्घटनेतील पीडितांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली मदत

September 14th, 02:25 pm

गुजरातमधील देहगाम येथे पाण्यात बुडण्याच्या दुर्घटनेतील पीडितांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताच्या वारसाला 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत दिली जाईल.

उत्तर प्रदेशातील लखनऊ इथे इमारत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक, या दुर्घटनेतील पीडितांसाठी जाहीर केली मदत

September 08th, 01:13 pm

उत्तर प्रदेशातील लखनऊ इथे इमारत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शोक व्यक्त केला आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

September 06th, 08:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील हाथरस येथे रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना लवकरात लवकर बरे वाटावे, अशा सदिच्छाही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली आहे.

PM Modi's conversation with Lakhpati Didis in Jalgaon, Maharashtra

August 26th, 01:46 pm

PM Modi had an enriching interaction with Lakhpati Didis in Jalgaon, Maharashtra. The women, who are associated with various self-help groups shared their life journeys and how the Lakhpati Didi initiative is transforming their lives.

महाराष्ट्रातल्या जळगाव येथे लखपती दीदी संमेलनात पंतप्रधानांनी केलेले भाषण

August 25th, 01:00 pm

महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन जी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी आणि देशाचे कृषीमंत्री, ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान जी, इथले स्थानिक भूमीपुत्र आणि मंत्रिमंडळातील माझे सहकारी प्रतापराव जाधव, केंद्र सरकार मधील आमचे मंत्री चंद्रशेखर जी, इथल्या स्थानिक भूमिपुत्र भगिनी रक्षा खडसे जी, उपमुख्यमंत्री अजित पवार जी, देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्र सरकार मधले मंत्री, खासदार आणि आमदार तसेच एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या आमच्या माता भगिनी. लांब लांब पर्यंत जिथपर्यंत माझी दृष्टी पोहोचत आहे असं वाटतंय की मातांचा महासागर इथे निर्माण झाला आहे. हे दृश्य माझ्या मनाला अतीव समाधान देत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात जळगाव येथे लखपती दीदी संमेलनाला केले संबोधित

August 25th, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात जळगाव येथे लखपती दीदी संमेलनात सहभागी झाले. विद्यमान सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात अलीकडेच लखपती बनलेल्या 11 लाख नवीन लखपती दीदींना त्यांनी प्रमाणपत्रे प्रदान केली तसेच त्यांचा सत्कारही केला. पंतप्रधानांनी देशभरातील लखपती दीदींशी संवादही साधला. मोदी यांनी 2,500 कोटी रुपयांचा फिरता निधी जारी केला, ज्याचा 4.3 लाख बचत गटांच्या सुमारे 48 लाख सदस्यांना फायदा होणार आहे. त्यांनी 5,000 कोटी रुपयांचे बँक कर्ज देखील वितरित केले ज्याचा 2.35 लाख बचत गटांच्या 25.8 लाख सदस्यांना फायदा होणार आहे. लखपती दीदी योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत एक कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्यात आले असून सरकारने तीन कोटी लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाची पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या स्वारगेट ते कात्रज या 5.46 किमीच्या प्रकल्प विस्ताराला मंजुरी

August 16th, 09:35 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो च्या पीसीएमसी ते स्वारगेट या सध्याच्या पहिल्या टप्प्याच्या स्वारगेट ते कात्रज अशा भूमिगत मार्ग प्रकल्प विस्ताराला मंजुरी दिली. या नवीन विस्तारित प्रकल्पाची Line-l B विस्तार अशी ओळख आहे आणि त्याचा विस्तार 5.46 किमी असेल. या विस्तारित प्रकल्पात तीन भूमिगत स्थानकांचा समावेश असेल, जे मार्केट यार्ड, बिब्बेवाडी, बालाजी नगर आणि कात्रज उपनगर यांसारख्या प्रमुख भागांना जोडेल.

मध्य प्रदेशातील सागर येथे भिंत कोसळण्याच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक. मदत केली जाहीर

August 04th, 06:47 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात भिंत कोसळून नऊ मुलांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला.

उन्नाव रस्ते अपघाताबद्दल पंतप्रधानांकडून तीव्र दुःख व्यक्त, मदत केली जाहीर.

July 10th, 10:45 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उन्नावमधील रस्ते अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करण्यात गुंतले असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे.

हाथरस दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांना शोक, पीडितांसाठी मदतीची केली घोषणा

July 02nd, 08:20 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश मध्ये हाथरस येथे झालेल्या दुर्घटनेतील जीवित हानी बद्दल दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी प्रत्येक मृत आणि जखमी व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाला मदत जाहीर केली आहे.

उत्तराखंड बस दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांना शोक, पीडितांना मदत जाहीर

June 15th, 07:44 pm

उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी अपघातातील मृतांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त केली असून, जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना केली आहे.

मध्य प्रदेशातल्या डिंडोरी येथे झालेल्या रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना पंतप्रधानांनी जाहीर केली सानुग्रह मदत

February 29th, 01:30 pm

मध्य प्रदेशातल्या डिंडोरी इथल्या रस्ते अपघातातील दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सानुग्रह मदत जाहीर केली आहे.

मध्य प्रदेशात दिंडोरी येथे झालेल्या रस्ते अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

February 29th, 10:11 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशात दिंडोरी जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातातील जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

लखीसराय रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानी बद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख

February 21st, 12:37 pm

बिहारच्या लखीसराय येथे झालेल्या रस्ते अपघातातील जीवितहानी बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

आसाममधील रस्ते अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

January 03rd, 12:01 pm

आसाममधील गोलाघाट येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.