गोवा मुक्ती दिवसानिमित्त आयोजित समारंभातील पंतप्रधानांचे भाषण

December 19th, 03:15 pm

भारत माता की जय, भारत माता की जय, समेस्त गोंयकार भावा-भयणींक, मायेमोगाचो येवकार! या ऐतिहासिक कार्यक्रमात उपस्थित गोव्याचे राज्यपाल श्री पी. एस. श्रीधरन पिल्लई जी, गोव्याचे ऊर्जावान मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कावलेकर जी, मनोहर आजगावकर जी, केंद्रीय मंत्रिमंडळात माझे सहयोगी श्रीपाद नाईक जी, गोवा विधानसभेचे अध्यक्ष राजेश पटनेकर जी, गोवा सरकारचे सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी आणि गोव्याच्या माझ्या बंधू भगिनींनो!

गोवा इथं आयोजित गोवा मुक्ती दिन समारंभाला पंतप्रधान उपस्थित

December 19th, 03:12 pm

गोवा इथे आयोजित गोवा मुक्ती दिनाच्या समारंभात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. पंतप्रधानांनी या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिक आणि ‘ऑपरेशन विजय’मध्ये सहभागी असलेल्या सैनिकांचा सत्कार केला. नूतनीकरण केलेले फोर्ट अग्वादा कारागृह संग्रहालय , गोवा वैद्यकीय महाविदयालयातील सुपर स्पेशालिटी ब्लॉक, न्यू साऊथ गोवा जिल्हा रुग्णालय, मोपा विमानतळावरील हवाई उड्डाण कौशल्य विकास केंद्र आणि दाबोळी-नवेली, मडगाव येथील गॅस इन्सुलेटेड उपकेंद्रांसह अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. गोवा येथील बार कौन्सिल ऑफ इंडिया ट्रस्टच्या भारतीय आंतरराष्ट्रीय विधी शिक्षण आणि संशोधन विद्यापीठाची पायाभरणीही त्यांनी केली.

‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ कार्यक्रमामध्ये लाभार्थी आणि इतर हितसंबंधीयांशी संवाद साधल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

October 23rd, 11:01 am

आत्मनिर्भर भारताचे सपन, स्वयंपूर्ण गोवा येव-जणे-तल्येन, साकार करपी गोयकारांक येवकार। तुमच्या.सारख्याए धड.पड.करपी, लोकांक लागून, गोंय राज्याचो गरजो, गोयांतच भागपाक सुरू जाल्यात, ही खोशयेची गजाल आसा।

पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत :स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमाचे लाभार्थी आणि हितधारकांशी साधला संवाद

October 23rd, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमाचे लाभार्थी आणि हितधारकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

पंतप्रधान 23 ऑक्टोबर रोजी आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमाचे लाभार्थी आणि भागधारकांशी साधणार संवाद

October 22nd, 02:39 pm

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 23 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून,आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमाच्या लाभार्थी आणि भागधारकांशी संवाद साधणार आहेत. हा संवाद साधल्यानंतर या कार्यक्रमात ते भाषण करणार आहेत.