Fact Sheet: Quad Countries Launch Cancer Moonshot Initiative to Reduce the Burden of Cancer in the Indo-Pacific

September 22nd, 12:03 pm

The Quad countries—US, Australia, India, and Japan—launched the Quad Cancer Moonshot to combat cervical cancer in the Indo-Pacific. This initiative aims to strengthen cancer care by enhancing health infrastructure, promoting HPV vaccination, increasing screenings, and expanding treatment. During the Quad Leaders' Cancer Moonshot event, India commited to providing HPV sampling kits, detection tools and cervical cancer vaccines worth $7.5 million to the Indo-Pacific region.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींचे केले अभिनंदन

August 06th, 05:29 pm

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी प्रदान करण्यात आला.

We must invest in resilient infrastructure today for a better tomorrow: PM Modi

April 24th, 10:06 am

PM Modi addressed the 6th edition of the International Conference on Disaster Resilient Infrastructure. He added that we must invest in resilient infrastructure today, for a better tomorrow. Resilience needs to be factored into new infrastructure creation. Further, it also needs to be a part of post-disaster rebuilding. After disasters, the immediate focus is naturally on relief and rehabilitation. After the initial response, our focus should also include the resilience of infrastructure.

PM addresses 6th edition of International Conference on Disaster Resilient Infrastructure

April 24th, 09:40 am

PM Modi addressed the 6th edition of the International Conference on Disaster Resilient Infrastructure. He added that we must invest in resilient infrastructure today, for a better tomorrow. Resilience needs to be factored into new infrastructure creation. Further, it also needs to be a part of post-disaster rebuilding. After disasters, the immediate focus is naturally on relief and rehabilitation. After the initial response, our focus should also include the resilience of infrastructure.

हिंद-प्रशांत द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या तिसऱ्या शिखर परिषदेत पंतप्रधानांचे समारोपाचे भाषण

May 22nd, 04:33 pm

तुमच्या विचारांबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या चर्चेतून पुढे आलेल्या कल्पनांचा आम्ही निश्चितपणे विचार करू. आपले काही सामायिक प्राधान्यक्रम आहेत आणि प्रशांत द्वीपसमूह देशांच्या गरजा आहेत. दोन्ही पैलू लक्षात घेऊन पुढे जाण्याचा आमचा या व्यासपीठावरचा प्रयत्न आहे. FIPIC मधील आपले सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी, मी काही घोषणा करू इच्छितो:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फिजी प्रजासत्ताकच्या पंतप्रधानांबरोबर बैठक

May 22nd, 02:37 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मे 2023 रोजी पोर्ट मोरेस्बी येथे फिजी प्रजासत्ताकचे पंतप्रधान सीतवेनी लिगामामादा राबुका यांची हिंद-प्रशांत द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या (FIPIC) तिसर्‍या शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट घेतली. .दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती. नोव्हेंबर 2014 मध्ये फिजी भेटीदरम्यान FIPIC चा प्रारंभ करण्यात आल्याची आठवण पंतप्रधानांनी सांगितली आणि तेव्हापासून प्रशांत द्वीपसमूह देशांसोबत भारताचे सहकार्य अधिक दृढ झाल्याचे नमूद केले.

Prime Minister honoured with the highest civilian awards of Papua New Guinea, Fiji and Palau

May 22nd, 02:18 pm

Prime Minister Narendra Modi, during his historic visit to Papua New Guinea, was conferred with three prestigious civilian awards. He was conferred the ‘Grand Companion of the Order of Logohu’ by Papua New Guinea, ‘Companion of the Order of Fiji’ by Republic of Fiji and ‘Ebakl’ Award by Republic of Palau.

हिंद-प्रशांत द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या तिसऱ्या शिखर परिषदेत पंतप्रधानांचे प्रारंभिक निवेदन

May 22nd, 02:15 pm

हिंद -प्रशांत द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या (एफआयपीआयसी) तिसऱ्या शिखर परिषदेत तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत! पंतप्रधान जेम्स मरापे माझ्यासोबत या शिखर परिषदेचे सह- यजमानपद भूषवत आहेत, याचा मला आनंद आहे. पोर्ट मोरेस्बी येथे शिखर परिषदेसाठी केलेल्या सर्वप्रकारच्या व्यवस्थेबद्दल मी त्यांचे आणि त्यांच्या चमूचे आभार मानतो.

फिजीचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल सित्विनी राबुका यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

December 24th, 05:45 pm

फिजीचे पंतप्रधान म्हणून निवडून आल्याबद्दल सित्विनी राबुका यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

फिजीमध्‍ये श्री सत्य साई संजीवनी बाल हृदय रूग्‍णालय उद्घाटन कार्यक्रमामध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

April 27th, 01:55 pm

सुवामध्ये श्री सत्यसाई संजीवनी बाल हृदय रुग्णालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाशी जोडले गेल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. यासाठी मी माननीय पंतप्रधान फिजी आणि फिजीच्या जनतेचे आभार मानतो. एकमेकांशी असलेल्या आपल्या नात्यांचे आणि प्रेमभावनेचे हे आणखी एक प्रतीक आहे. भारत आणि फिजीच्या संयुक्त यात्रेचा हा आणखी एक अध्याय आहे. हे बाल हृदय रुग्णालय फक्त फिजी मधीलच नाही तर संपूर्ण दक्षिण प्रशांत भागातील पहिले मुलांसाठीचे हृदय रुग्णालय आहे असे मला सांगितले गेले आहे. जिथे हृदयाशी संबंधित आजार हे एक मोठे आव्हान आहे अशा भागामध्ये हे रुग्णालय हजारो मुलांना नवीन जीवन देणारे माध्यम बनणार आहे. मला आनंद आहे की इथे प्रत्येक मुलाला जागतिक दर्जाचे उपचार मिळतीलच वर सर्व शस्त्रक्रियासुद्धा विनामूल्य होतील. यासाठी मी फिजी सरकारचे , फिजीतील साई प्रेम प्रतिष्ठानचे आणि भारताच्या श्री सत्य साई संजीवनी बाल ह्रदय रुग्णालयाचे कौतुक करत आहे.

फिजी येथील श्री सत्य साई संजीवनी रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधानांनी केले संबोधित

April 27th, 11:30 am

फिजी येथील श्री श्री सत्य साई संजीवनी रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले.

आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा सहकार्याच्या (CDRI) वार्षिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण

March 17th, 02:36 pm

PM Modi addressed the opening ceremony of International Conference on Disaster Resilient Infrastructure. PM Modi called for fostering a global ecosystem that supports innovation in all parts of the world, and its transfer to places that are most in need.

पंतप्रधानांनी आपत्ती प्रतीरोधक पायाभूत सुविधा सहकार्य या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित केले

March 17th, 02:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून CDRI अर्थात आपत्ती प्रतीरोधक पायाभूत सुविधा सहकार्य या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्‌घाटन समारंभ प्रसंगी उपस्थितांना संबोधित केले. फिजी, इटली आणि युनायटेड किंगडम या देशांचे पंतप्रधान या प्रसंगी उपस्थित होते. अनेक देशांच्या केंद्र सरकारांचे प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय संस्था, शैक्षणिक संस्था आणि खासगी क्षेत्रातील अनेक संस्थांच्या प्रतिनिधींनी देखील या परिषदेत भाग घेतला.

नवी दिल्ली येथे 17 जानेवारी 2017 रोजी रायसीना संवाद कार्यक्रमाच्या उद्‌घाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 17th, 06:06 pm

Prime Minister Narendra Modi addressed the second Raisina Dialogue where he shared his thoughts on the country’s international collaborations and relations with neighbouring countries. Talking about India’s role in the global economy, PM Modi said that the world needs India's sustained rise as much as India needs the world. Shri Modi said, “India as a nation prefers partnerships over polarizations.

Rear Admiral (Retd.) Josaia Voreqe Bainimarama, Prime Minister of Fiji meets Prime Minister

May 19th, 08:39 pm



PM conveys his greetings to the people of Fiji, on Fiji Day

October 10th, 11:44 am



PM meets various leaders during FIPIC Summit

August 21st, 04:13 pm



Varanasi on the World Stage

March 24th, 01:00 pm



PM Blogs on his visit to Myanmar, Australia and Fiji

November 21st, 01:51 pm

PM Blogs on his visit to Myanmar, Australia and Fiji

PM Blogs on his visit to Myanmar, Australia and Fiji

November 21st, 11:19 am

PM Blogs on his visit to Myanmar, Australia and Fiji