पंतप्रधानांचे 2017 च्या स्वातंत्र्य दिनाचे भाषण - ठळक वैशिष्ट्ये इंग्रजीमध्ये
August 15th, 01:37 pm
71व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन राष्ट्राला संबोधित केले.पंतप्रधान मोदी यांची, स्वातंत्र्य दिनी केलेली ठळक वक्तव्ये खालीलप्रमाणे :चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
August 15th, 09:01 am
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटावरून राष्ट्राला संबोधित केले. त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिलेल्या महान वीरांचे स्मरण केले. पंतप्रधानांनी सांगितले की देशात ‘भारत छोडो’ मोहिमेला 75 वर्ष, चंपारण सत्त्याग्राहाला 100 वर्षं आणि सार्वजनिक गणेशोत्सवाला 125 वर्षं होत आहेत; प्रत्येक व्यक्तीने ‘न्यू इंडिया’ घडविण्याच्या उद्देशाने देशाला पुढे नेले पाहिजे.71व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन राष्ट्राला संबोधित केले.
August 15th, 09:00 am
71व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी लाल किल्ल्याच्या तटावरुन राष्ट्राला संबोधित केले. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग केलेल्या सर्व महान स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण केले. पंतप्रधान म्हणाले की देश भारत छोडो आंदोलनाचा 75वा, चंपारण्य सत्त्याग्रहाचा 100वा आणि सार्वजनिक गणेश उत्सवाचा 125वा वर्धापन दिन साजरा करत असताना प्रत्यकाने ‘न्यू इंडिया’ उभारण्याच्या निश्चयाने देशाला पुढे नेले पाहिजे.2017 ते 2022 पर्यंत, ही पाच वर्ष 'संकल्प से सिद्धी' बद्दल आहेत, पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत सांगितले
August 09th, 10:53 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत भाषण करताना म्हटले की भारत छोडो आंदोलनासाख्या घटनांचे स्मरण हा प्रेरणेचा स्रोत आहे. 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनाचा नारा होता 'करेंगे या मरेंगे', आजचा नारा असायला हवा 'करेंगे और करके रहेंगे'. पुढची पाच वर्ष 'संकल्पाकडून सिद्धीकडे' याविषयी असायला हवी.भारत छोडो' आंदोलनाच्या 75व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधानांनी लोकसभेला संबोधित केले
August 09th, 10:47 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत भाषण करताना म्हटले की भारत छोडो आंदोलनासाख्या घटनांचे स्मरण हा प्रेरणेचा स्रोत आहे. 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनाचा नारा होता 'करेंगे या मरेंगे', आजचा नारा असायला हवा 'करेंगे और करके रहेंगे'. पुढची पाच वर्ष 'संकल्पाकडून सिद्धीकडे' याविषयी असायला हवी.