भाजपने अस्तित्व नसण्यापासून विजयी होण्यापर्यंत मजल मारली

भाजपने अस्तित्व नसण्यापासून विजयी होण्यापर्यंत मजल मारली

March 03rd, 06:32 pm

त्रिपुरा आणि नागालँड विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पक्षाच्या सदस्यांना नवी दिल्ली येथील भाजपच्या मुख्यालयात संबोधित केले आणि आश्चर्यकारक निकालाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.