PM felicitates medal winners of 2018 Asian Para Games

October 16th, 05:34 pm

PM Narendra Modi met and felicitated the medal winners of the 2018 Asian Para Games. He urged the athletes to keep up their spirit of optimism, and persevere to achieve even greater heights.

PM to attend Destination Uttarakhand: Investors’ Summit 2018 on October 7th

October 06th, 06:55 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi, will attend Destination Uttarakhand: Investors Summit 2018, in Dehradun on October 7th, 2018.

Fourth BIMSTEC Summit Declaration, Kathmandu, Nepal (August 30-31, 2018)

August 31st, 12:40 pm



PM’s bilateral meetings on sidelines of BIMSTEC Summit in Kathmandu, Nepal

August 30th, 06:31 pm

PM Narendra Modi held bilateral meetings on the margins of the ongoing BIMSTEC Summit in Kathmandu, Nepal.

नेपाळमधल्या काठमांडू येथे ‘बिमस्टेक’ शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

August 30th, 05:28 pm

‘बिमस्टेक’ सदस्य देशांमधून आलेले माझे सहकारी नेते, सर्वात प्रथम या चौथ्या बिमस्टेक शिखर परिषदेच्या यजमानपदाबद्दल आणि त्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल मी नेपाळ सरकारचे आणि पंतप्रधान ओली जी यांचे अगदी ह़ृदयापासून आभार व्यक्त करू इच्छितो. वास्तविक माझ्यासाठी ही पहिलीच बिमस्टेक शिखर परिषद आहे. परंतु 2016 मध्ये मला गोव्यामध्ये ब्रिक्स शिखर परिषदेबरोबर ‘बिमस्टेक रिट्रीट’चे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली होती. गोवा इथं आपण कृती कार्यक्रम निश्चित केला होता. त्यानुसार आमच्या सर्व समुहांनी केलेला पाठपुरावा कौतुकास्पद आहे.

PM Congratulates Neeraj Chopra on winning Gold in the Men’s Javelin Throw Final

August 27th, 08:44 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi has Congratulated Neeraj Chopra on winning Gold in the Men’s Javelin Throw Final at the 18th Asian Games 2018 in Jakarta - Palembang, Indonesia.

पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल क्रीडा प्रकारात सुवर्णपदक विजेत्या सौरभ चौधरीचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

August 21st, 06:25 pm

इंडोनेशियातल्या, जकार्ता-पालेमबंग येथे सुरू असलेल्या 18व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौरभ चौधरीचे अभिनंदन केले आहे.

सोशल मीडिया कॉर्नर 30 एप्रिल 2018

April 30th, 07:41 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

सोशल मीडिया कॉर्नर 31 मार्च 2018

March 31st, 07:40 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

अंदाजपत्रक कृषी स्नेही, सामान्य नागरिक स्नेही, व्यावसायिक वातावरण स्नेही आणि विकासस्नेही आहे: पंतप्रधान

February 01st, 02:00 pm

न्यू इंडिया अंदाजपत्रकावर आपले विचार व्यक्त करताना पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की हे अंदाजपत्रक कृषी स्नेही, सामान्य नागरिक स्नेही, व्यावसायिक वातावरण स्नेही आणि विकासस्नेही आहे आणि हे जीवन सुलभता वाढविण्यास मदत करेल.

सोशल मीडिया कॉर्नर 26 जानेवारी 2018

January 26th, 07:28 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

25 जानेवारी 2018 च्या भारत- आसियान स्मृती परिषदेच्या , पूर्ण सत्रामध्ये पंतप्रधानांचे उदघाटनप्रसंगी केलेले वक्तव्य

January 25th, 06:08 pm

आसियान – भारत स्मृती परिषदेच्या उद्दघाटन प्रसंगी आपले स्वागत करतांना मला आनंद होत आहे. आपण आपल्या भागीदारीची २५ वर्षं पूर्ण केली आहेत. आपल्या सहसंबंधांचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे.

आसियान पूर्ण सत्रांत पंतप्रधानांचे संबोधन

January 25th, 06:04 pm

आसियान – भारत स्मृती परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले की भारत नियमाधारित समाज आणि शांततेच्या तत्वांसाठी आसियानच्या दृष्टिकोन समायिक करतो. आमच्या सामुदायिक समुद्री क्षेत्रामध्ये व्यावहारिक सहकार्य आणि सहकार्य वाढविण्यासाठी आम्ही आसियान बरोबर काम करण्यासाठी समर्पित आहोत.

सोशल मीडिया कॉर्नर 1 जनवरी 2018

January 01st, 07:46 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!