सोशल मीडिया कॉर्नर 29 डिसेंबर 2017

December 29th, 07:29 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

पंतप्रधान मोदी यांनी टेक्स्टाईल इंडिया 2017 प्रदर्शनाचे उद्घाटन केले

June 30th, 02:30 pm

पहिले जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन टेक्स्टाईल इंडिया 2017 च्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले की भारतीय वस्त्रोद्योगाने जगभरांत आपली क्षमता सिद्ध केली आहे. मोदी म्हणाले की वस्त्रोद्योगांत रोजगाराच्या लक्षणीय संधी आहेत. हे क्षेत्र सध्या रोजगार देण्याच्या बाबतीत कृषी क्षेत्रानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

"मोदी Astana एक्सपो 2017 मध्ये उपस्थित "

June 09th, 07:46 pm

कझाकस्तानमधील अस्ताना एक्सपो 2017 च्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उपस्थिती नोंदविली. प्रदर्शनाची संकल्पना फ्यूचर एनर्जी होती

पंतप्रधानांचे सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरमच्या संपूर्ण सत्रांत संबोधन

June 02nd, 05:00 pm

रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरम 2017 चे संपूर्ण सत्र संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, जागतिक गुंतवणूकदारांना भारतात उपलब्ध असलेल्या संधी शोधून काढण्याचे आवाहन केले.

जर्मनीमध्ये व्यावसायिक नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधानांनी केलेले भाषण

May 30th, 06:17 pm

While addressing Indo-German Business Summit in Berlin, Prime Minister Narendra Modi termed Germany among India’s most important partners both bilaterally and in the global context. The PM said that India offered several opportunities for economic front and German companies could take advantage of it.

इंडिया टुडे परिषदेत (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून) पंतप्रधान मोदी यांनी केलेले भाषण

March 18th, 08:45 pm

While addressing India Today Conclave, PM Narendra Modi said like the freedom movement, we need a movement for development, where collective aspirations propel growth of the nation. PM Modi stated that bigger than the strength of the Government is the Jan Shakti. The Prime Minister urged that every citizen must resolve to create a new India that provides opportunities for all to flourish.

In Pictures: Republic Day 2017

January 26th, 11:58 pm

India celebrated her 68th Republic Day today. The Prime Minister took part in the celebrations at Rajpath in New Delhi. Here is a collection of a few pictures from the celebrations in New Delhi.