पंतप्रधान मोदींचे हृद्य पत्र
December 03rd, 11:23 am
दिव्यांग कलाकार दिया गोसाईसाठी, सर्जनशीलतेचा क्षण आयुष्य बदलणारा अनुभव ठरला. 29 ऑक्टोबर रोजी बडोद्यात पंतप्रधान मोदींचा रोड शो सुरू असताना, तिने रेखाटलेली त्यांची आणि स्पेन सरकारचे अध्यक्ष महामहीम. श्री. पेड्रो सांचेझ यांची रेखाचित्रे त्यांना भेट दिली. तिने अत्यंत मनापासून दिलेली ही भेट स्वीकारण्यासाठी दोन्ही नेते वाहनातून उतरून जातीने तिच्याजवळ त्यामुळे तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही.PM Modi Is A Modern-Day ‘Bhageerath’
September 17th, 10:55 am
“The visionary behind India's rise as a global leader over the past decade is our esteemed PM Modi. Today, both Indians and world powers alike place their trust in the belief that if PM Modi is at the helm, anything is possible and see his leadership as the ‘guarantee' of solutions. In the context of India, PM Modi is seen as a modern-day ‘Bhageerath', guiding the nation toward achieving goals, solving challenges, and fulfilling aspirations,” writes Yogi Adityanath.PM Modi: A Pillar of Support for Indian Athletes
August 29th, 02:56 pm
On National Sports Day, three distinguished athletes—Manu Bhaker, Anush Agarwalla, and Sarabjot Singh—came forward to share their personal experiences of interacting with Prime Minister Narendra Modi and expressed gratitude for his unwavering support. Their words reveal the profound impact of PM Modi’s encouragement and guidance on their sporting journeys.पंतप्रधान मोदींचा हर घर तिरंगा उपक्रम कशाप्रकारे महिलांचे सक्षमीकरण आणि भारताचा कायापालट करत आहे
August 14th, 12:36 pm
'आझादी का अमृत महोत्सव' चा एक भाग म्हणून 2022 मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीतून सुरू करण्यात आलेल्या हर घर तिरंगा उपक्रमाने संपूर्ण भारतभर केवळ देशभक्ती आणि एकात्मताच वाढीस लावलेली नाही, तर तळागाळात उल्लेखनीय परिवर्तन देखील केले आहे. देशभरातील नागरिकांनी त्यांच्या घरांवर, कामाच्या ठिकाणी आणि संस्थांवर राष्ट्रध्वज फडकवावा या आवाहनाचे सशक्त चळवळीत रुपांतर झाले आहे, त्यामुळे हजारो महिलांना प्रेरणा मिळाली असून त्यांना सक्षम बनविले आहे आणि एक नवीन महिलांच्या-नेतृत्वाखालील उद्योग अस्तित्वात आला आहे.Narendra Modi: The Underground Warrior Against the Emergency
June 25th, 02:25 pm
During the infamous Emergency period in India (1975-1977), when the then Prime Minister Indira Gandhi imposed a dictatorial regime, Shri Narendra Modi emerged as a critical figure in the resistance movement. Shri Modi's activism during this period, marked by his innovative and fearless approach, significantly contributed to the underground communications network and sustained the fight against the oppressive regime.मोदी 3.0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आध्यात्मिक आणि राजकीय प्रवास
June 17th, 06:42 pm
भगवद्गीतेची सुरुवात धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे ने होते, जे धार्मिक आचरण (धर्म) आणि कृती (कर्म) या एकजुटीचे प्रतीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातही अगदी त्यासारखाच आध्यात्मिक उन्नतीचा ध्यास आणि निर्णायक व्यवस्थापन या दोन्हीचे योग्य मिश्रण दिसते. आघाडी सरकारचे नेतृत्व करत असतानाही मोदींच्या चाणाक्षपणा भारताला आणखी उंचीवर नेण्यासाठी मार्गदर्शक ठरेल.PM Modi’s endeavour to transform sports in India
May 09th, 05:08 pm
Various initiatives including a record increase in India’s sports budget, Khelo India Games, and the Target Olympic Podium Scheme showcase the Modi government’s emphasis on transforming sports in India. PM Modi’s endeavour for hosting the ‘Youth Olympics’ and the ‘Olympics 2036’ in India showcases the pioneering transformation and vision for India’s sports in the last decade.वाळवंटाची तहान आणि मुख्यमंत्री मोदींचे वचन: पाणी आणि निर्धार यांची कथा
December 20th, 01:34 pm
२००९ चा नववर्षाचा दिवस होता. गुजरातमधील कच्छच्या रणात भारत-पाक सीमेवरील शुष्क वातावरणात रणरणता सूर्य मावळला. त्या दिवशी, अशा रखरखीत वातावरण मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले होते. त्यांच्या उपस्थितीने त्या रखरखीत प्रदेशात आशेचा किरण दिसला, मुख्य भूमीवरील बातम्यांपेक्षा बऱ्याच वेगळ्या त्यांच्यासोबत आल्या होत्या. श्री मोदींचा नेहमीच सैन्य दलातील जवानांसोबत वर्षातील महत्त्वाचे दिवस साजरे करण्याचा प्रघात होता आणि हे वर्षही यापेक्षा वेगळे नव्हते.Remembering the Ekta Yatra: A Message of Unity That Echoes Across India
December 11th, 03:50 pm
December 11, 2023, marks a significant day in India’s history. On this day 32 years ago, the Ekta Yatra was led by Shri Murli Manohar Joshi and organised by a young Narendra Modi, embarking on a journey from Kanyakumari to Srinagar. This wasn't just a physical journey; it was a powerful symbol of unity and defiance in a period marked by terrorism in Kashmir.PM Modi’s Bond with the Sikh Community
December 05th, 03:36 pm
Prime Minister Narendra Modi has always connected deeply with the Sikh community, one rooted in mutual respect, admiration, and shared values. His heartfelt gestures and unwavering commitment to their well-being have touched the hearts of Sikhs across India and the globe.