मंत्रालय आणि सीपीएसई यांनी काढलेल्या जागतिक निविदांमध्ये भारतीय नौवहन कंपन्यांना अनुदान सहाय्य देऊन भारतात व्यापारी जहाजांच्या ध्वजांकनास प्रोत्साहन देण्याच्या योजनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. July 14th, 08:27 pm