पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की राष्ट्रीय परिवर्तनासाठी एक समग्र शिक्षण प्रणाली अत्यंत आवश्यक आहे. MyGovIndia द्वारे एक ट्विट सामायिक करताना पंतप्रधान म्हणाले की, गेल्या 7 वर्षांमध्ये शिक्षण क्षेत्रात झालेल्या बदलांची झलक दाखवणारी ही एक ट्वीट शृंखला आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"राष्ट्रीय परिवर्तनासाठी एक समग्र शिक्षण प्रणाली अत्यावश्यक आहे.
गेल्या 7 वर्षांमध्ये शिक्षण क्षेत्रात झालेल्या बदलांची झलक दाखवणारी ही एक ट्वीट शृंखला आहे."
A holistic education system is vital for national transformation.
— Narendra Modi (@narendramodi) September 7, 2021
Here is a good thread offering a glimpse of the transformation in the field of education in the last 7 years. https://t.co/pckuhTBVw7