जर्मनी आणि डेन्मार्कच्या फलदायी भेटीनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा करण्यासाठी पॅरिस येथे दाखल झाले. पंतप्रधान मोदींचे आगमन होताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधानांचे एलिसी या त्यांच्या अधिकृत निवासस्थानी स्वागत केले. त्यांनी द्विपक्षीय तसेच जागतिक मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली. पंतप्रधान मोदी म्हणाले, "उभय देश विविध क्षेत्रांमध्ये परस्परांना सहकार्य करत असून भारत आणि फ्रान्स अभिमानास्पद विकास भागीदार आहेत." त्यांनी ही भेट अत्यंत फलदायी असल्याचे म्हटले आणि त्यांनी केलेल्या स्नेहपूर्वक आदरातिथ्याबद्दल फ्रान्स सरकारचे आभार मानले.
Landed in Paris. France is one of India’s strongest partners, with our nations cooperating in diverse areas. 🇮🇳 🇫🇷 pic.twitter.com/NCxsFFOgjX
— Narendra Modi (@narendramodi) May 4, 2022
Delighted, as always, to meet my friend President @EmmanuelMacron. We talked at length about bilateral as well as global issues. India and France are proud developmental partners with our partnership spread across different sectors. pic.twitter.com/5Kjqcjf0tQ
— Narendra Modi (@narendramodi) May 4, 2022
My visit to France was brief but a very fruitful one. President @EmmanuelMacron and I got the opportunity to discuss various subjects. I thank him and the French Government for the warm hospitality. pic.twitter.com/pJCCvpvjao
— Narendra Modi (@narendramodi) May 4, 2022