उत्तराखंड राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
देवभूमी उत्तराखंडने भारतीय संस्कृती आणि परंपरा समृद्ध करण्यात अमूल्य योगदान दिले असल्याचे, पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी X पोस्टमध्ये म्हटले आहे;
''भारतीय संस्कृती आणि परंपरा समृद्ध करण्यात देवभूमी उत्तराखंडचे अमूल्य योगदान आहे. निसर्गपर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या राज्यातले माझे सर्व कुटुंबीय अत्यंत कष्टाळू आणि पराक्रमीदेखील आहेत. आज या राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा.''
भारतीय संस्कृति और परंपरा की समृद्धि में देवभूमि उत्तराखंड का अमूल्य योगदान है। प्राकृतिक पर्यटन के लिए प्रसिद्ध इस प्रदेश के मेरे सभी परिवारजन अत्यंत परिश्रमी होने के साथ-साथ बेहद पराक्रमी भी हैं। आज राज्य के स्थापना दिवस पर उन्हें मेरी बहुत-बहुत शुभकामनाएं।
— Narendra Modi (@narendramodi) November 9, 2023