पंतप्रधान नरेंद्र मोदी “परीक्षा पे चर्चा 2021" या कार्यक्रमा अंतर्गत 7 एप्रिल 2021 ला, जगभरातल्या विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संध्याकाळी सात वाजता दूर दृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत.
‘नवे स्वरूप, विस्तृत विषयांवरचे अनेक उद्बोधक प्रश्न आणि आपल्या शूर #ExamWarriors अर्थात परीक्षा योद्ध्यांशी, पालक आणि शिक्षकांशी संस्मरणीय चर्चा’, असे पंतप्रधानांनी ट्वीटर वर म्हटले आहे.
7 एप्रिलला संध्याकाळी सात वाजता पहा ‘परीक्षा पे चर्चा’
#PPC2021"
A new format, several interesting questions on a wide range of subjects and a memorable discussion with our brave #ExamWarriors, parents and teachers.
— Narendra Modi (@narendramodi) April 5, 2021
Watch ‘Pariksha Pe Charcha’ at 7 PM on 7th April...#PPC2021 pic.twitter.com/5CzngCQWwD