पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
“सर्व देशवासीयांना भाऊबीजेच्या भरभरून शुभेच्छा. या पवित्र दिवशी भाऊ-बहीण आपापसातील स्नेहभाव अधिक दृढ करोत याच सदिच्छा.”
असे प्रधानमंत्र्यांनी एक्सवरील संदेशात म्हटले आहे.
सभी देशवासियों को भाई दूज की ढेरों शुभकामनाएं। यह पावन अवसर भाई-बहन के आपसी स्नेह-भाव को और प्रगाढ़ करे, यही कामना है।
— Narendra Modi (@narendramodi) November 3, 2024