पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमासाठी आपले विचार आणि कल्पना शेअर करा

रविवार 26 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमांत आपले विचार मांडतील. आपल्या जवळ काही नाविन्यपूर्ण विचार किंवा कल्पना असल्यास त्या थेट पंतप्रधानांशी शेअर करण्याची संधी आपल्याकडे आहे. यापैकी काहींचा समावेश पंतप्रधान आपल्या कार्यक्रमांत करू शकतात.

आपल्या सूचना खाली दिलेल्या कमेंट विभागांत लिहा.

शेअर करा
 
Comments
  • Your Suggestion
Comment 0