पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सी.व्ही. आनंदा बोस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने X वर माहिती दिली,
"पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सी.व्ही. आनंदा बोस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी @narendramodi यांची भेट घेतली.
Governor of West Bengal, Dr. C.V. Ananda Bose, met Prime Minister @narendramodi. pic.twitter.com/uYItU2W1VZ
— PMO India (@PMOIndia) August 29, 2023