पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विट संदेशात मोदी म्हणाले की, हनुमान जयंतीचा हा मंगल प्रसंग भगवान हनुमानाची दयाबुद्धी आणि समर्पणाचे स्मरण करण्याचा दिवस आहे. कोरोनाशी सुरु असलेल्या लढ्यात हनुमंताचे आशीर्वाद मिळावेत अशी प्रार्थना पंतप्रधानांनी केली आणि हनुमानाचे जीवन व त्यांचे आदर्श आपणा सर्वांना सदैव प्रेरणा देत राहो अशी सदिच्छा व्यक्त केली.
हनुमान जयंती का पावन अवसर भगवान हनुमान की करुणा और समर्पण भाव को याद करने का दिन है। मेरी कामना है कि कोरोना महामारी के खिलाफ जारी लड़ाई में निरंतर उनका आशीर्वाद प्राप्त होता रहे। साथ ही उनके जीवन और आदर्शों से हमेशा प्रेरणा मिलती रहे।
— Narendra Modi (@narendramodi) April 27, 2021