पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की भगवान महावीर यांनी आपल्याला शांती आणि स्वयं-शिस्तीचा संदेश दिला आहे. पंतप्रधानांनी महावीर जयंतीच्या या मंगल समयी सर्वांच्या आरोग्यासाठी आणि सर्वांचे परीश्रम फलदायी होवोत, यासाठी प्रार्थना केली.
भगवान महावीर का जीवन संदेश हमें शांति और आत्मसंयम की सीख देता है। जब हम सभी देशवासी मिलकर कोरोना के इस संकट का मुकाबला कर रहे हैं, ऐसे समय में महावीर जयंती पर मेरी भगवान महावीर से प्रार्थना है कि सभी को स्वस्थ रखें और हमारे प्रयासों को सफलता का आशीर्वाद दें।
— Narendra Modi (@narendramodi) April 25, 2021