पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या शहीदी दिनानिमित्त शूर स्वातंत्र्यसैनिक भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना आदरांजली वाहिली आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“भारतमातेचे अमर सुपुत्र वीर भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना आजच्या शहीद दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम. मातृभूमीसाठी प्राणार्पण करण्याचे त्यांचे साहस देशवासियांना सदैव प्रेरणा देत राहील. जय हिंद!"
शहीद दिवस पर भारत माता के अमर सपूत वीर भगत सिंह, सुखदेव और राजगुरु को कोटि-कोटि नमन। मातृभूमि के लिए मर मिटने का उनका जज्बा देशवासियों को सदैव प्रेरित करता रहेगा। जय हिंद!
— Narendra Modi (@narendramodi) March 23, 2022