आजपासून सुरू होणाऱ्या वार्षिक पोषण पंधरवड्यात श्री अन्न यावर (भरडधान्य) भर दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले.
"योग्य पोषणासंदर्भात आणि अल्पपोषणाचा धोका दूर करण्याच्या अनुषंगाने जागरूकतेचा प्रसार करण्यासाठी पोषण पंधरवडा मदत करेल. निरोगी जीवन जगण्यात मोठी भूमिका ठरेल अशा श्री अन्न यावर (भरडधान्य) पोषण पंधरवड्यात भर दिल्याचे पाहून आनंद झाला".
May the Poshan Pakhwada help spread awareness on proper nutrition and removing the menace of malnutrition. Glad to see a focus on Shree Anna (millets), which can play a big role in furthering healthy living. https://t.co/pbDAf4XHWD
— Narendra Modi (@narendramodi) March 22, 2023