पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत रत्न नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“द्रष्टे महान लोकनेते भारत रत्न नानाजी देशमुख यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वंदन. आपल्या खेड्यांतील जनतेच्या विकासासाठी आणि कृषी उद्योजकांना सक्षम करण्याच्या कार्यासाठी त्यांनी त्यांचे जीवन वाहिले. नानाजी यांच्या जन्मशताब्दी वर्षी, 2017 मध्ये मी केलेल्या भाषणाची पुढील लिंक सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहे. https://t.co/KeWUhBvnPt https://t.co/jVkaRo4e9F"
Pranams to the great visionary, Bharat Ratna Nanaji Deshmukh on his Jayanti. He dedicated himself towards the development of our villages and empowering the industrious farmers. Sharing a speech I had delivered in 2017 to mark Nanaji’s birth centenary. https://t.co/KeWUhBvnPt pic.twitter.com/jVkaRo4e9F
— Narendra Modi (@narendramodi) October 11, 2021