पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी यांनी विशू निमित्त जगभरातील विशेषत: मल्याळी लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे
“विशूच्या विशेष प्रसंगी, जगभरात स्थायिक झालेल्या सर्व मल्याळी लोकांना हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष अत्यंत आनंदाचे आणि उत्तम आरोग्याचे जावो अशी मी प्रार्थना करतो.”
Greetings on Vishu! pic.twitter.com/ymI3oIFQWn
— Narendra Modi (@narendramodi) April 15, 2022