पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी नागरीकांना उगादी या नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
श्री मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे:
Wishing everyone on the special occasion of Ugadi. pic.twitter.com/ePkdzxr3FX
— Narendra Modi (@narendramodi) April 13, 2021