"पंतप्रधान नरेंद्र मोदी काठमांडू येथे आगमन झाले जेथे ते चौथ्या बिम्सटेक परिषदेत भाग घेतील. परिषदेत शांतीपूर्ण, समृद्ध आणि निरंतर बंगाल उपसागर क्षेत्र या संकल्पनेवर प्रकाश टाकला गेला. परिषदेत अनेक जागतिक नेत्यांशी चर्चा करणार आहेत. पंतप्रधान मोदी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांची भेट घेतील आणि भारत-नेपाळ द्विपक्षीय संबंधांची समीक्षा करतील. पशुपतीनाथ मंदिर परिसर येथे नेपाळ-भारत मैत्री धर्मशाळाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान ओली यांच्या हस्ते होणार आहे.
Countries with shared vision for regional cooperation coming together! To participate in the 4th BIMSTEC Summit, PM @narendramodi had an early morning start for Kathmandu. 7 member BIMSTEC stands for Bay of Bengal Initiative for Multi-Sectoral Technical and Economic Cooperation. pic.twitter.com/a42t0cEaRl
— Raveesh Kumar (@MEAIndia) August 30, 2018