18 एप्रिल, 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनमध्ये 'भारत की बात, सबके साथ' या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. हे पंतप्रधानांबरोबर एक वेगळ्या प्रकारचे परस्पर संभाषण असेल
खाली कमेंट्स विभागात या कार्यक्रमासाठी आपले विचार आणि कल्पना शेअर करा. #’भारत की बात सबके साथ’ चा वापर करा